मनपाच्या तिजोरीत 42 कोटी रुपये जमा
अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-महापालिकेने मालमत्ता करावर ची शास्ती माफी दिल्यामुळे नागरिकांनी महापालिकेत मोठ्या प्रमाणावर आपले मालमत्ता कर जमा केले आहेत. यामुळे आज अखेर मनपाच्या तिजोरीत 42 कोटी रुपये जमा झाले आहेत. ज्या नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी पाहून करोनाच्या भीतीने आत्तापर्यंत मालमत्ता कर भरलेला नाही, त्या नागरिकांसाठी महापालिकेने मुदत वाढवून दिली आहे. मनपा … Read more