एचडीएफसी ग्राहकांसाठी मोठी बातमी : RBI ने बँकेबाबत केलेय ‘असे’ काही
अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. वास्तविक, आरबीआयने एचडीएफसी बँकेच्या अनेक सेवांवर बंदी घातली आहे. आरबीआयने एचडीएफसी बँकेला त्याच्या डिजिटल 2.0 प्रोग्रामअंतर्गत कोणतीही नवीन सेवा सुरू न करण्याची आणि कोणत्याही ग्राहकांना नवीन क्रेडिट कार्ड न देण्यास सांगितले आहे. याद्वारे, बँक ग्राहकांना याक्षणी नवीन क्रेडिट कार्ड मिळणार नाही. … Read more