क्रेडिट कार्ड वरील खर्चाची लिमिट कमी आहे ? हे लिमिट ‘असे’ वाढवा
अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- प्लॅस्टिक मनी म्हणून ओळखले जाणारे क्रेडिट कार्ड आजच्या काळातील सर्वात पसंतीच्या पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सपैकी एक आहे. क्रेडिट कार्ड वापरुन, आपण काहीही खरेदी करण्यासाठी बँकेतून पैसे घेऊ शकतात. क्रेडिट कार्डधारकाने कर्जाचे पैसे 25-30 दिवसांच्या आत परत करावे लागतात आणि त्यामुळे कोणतेही व्याज आकारले जात नाही. जर देयकास उशीर झाला तर … Read more