महत्वाचे ! एटीएममधून पैसे काढताना ‘ह्या’ गोष्टी सांभाळा अन्यथा खाते होईल रिकामे
अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- डिजिटल बँकिंग आणि बँकिंगच्या वाढत्या सुविधांमुळे फसवणूकीच्याही घटना सतत वाढत आहे. यातील एक फसवणूक एटीएम कार्डमधून होणाऱ्या व्यवहाराबाबतही होत आहे. एटीएम कार्डमधून पैसे काढल्यानंतर बर्याचदा लोकांच्या खात्यात फसवणूकीचे रिपोर्ट दिसतात. बँका ग्राहकांना एटीएम फसवणूकीबद्दल सतर्क करतात. एटीएम व्यवहाराच्या वेळीही ग्राहकांनी काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ते … Read more