बँकांच्या बाबतीत बदललेल्या नियमांबाबतीमधील ‘ते’ तीन वृत्त खोटे ; वाचा काय आहे …
अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून बँक खात्यातून पैसे काढण्यासंदर्भातील नियमांत बदल होणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. परंतु यामध्ये काही वृत्त जनसामान्यांसाठी धक्कादायक आहेत. त्यामध्ये तीन बातम्या सध्या ग्राहकांसाठी अस्वस्थ करणाऱ्या आहेत. ते तीन वृत्त म्हणजे – १) सरकारी क्षेत्रातील काही मोठ्या बँका खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी शुल्क वाढवणार … Read more