शेतीत मशागत करताना शेतकऱ्यास सापडला सोन्याचा हंडा

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-सध्याच्या लॉक डाउनच्या काळात सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. या काळात सर्वच लोक आर्थिक चणचण भागवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातच शाहुवाडी तालुक्यातील अणुस्कुरा घाटातील एका शेतकऱ्याच्या शेतात काम करताना सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हांडाच सापडला. विनायक बाबासाहेब पाटील असे या शेतकऱ्यांचे नाव असून राष्ट्रीय संपत्ती म्हणुन हा पुरातन खजिना या शेतकऱ्याने प्रामाणिकपणे … Read more

KBC मध्ये 1 कोटी जिंकणारा ‘हा’ मुलगा बनला आयपीएस

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-2001 साली अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीमध्ये केबीसी ज्युनिअर असा स्पेशल सीझन करण्यात आला होता. या शोमध्ये 14 वर्षांचा मुलगा रवि मोहन सैनीने सर्व पंधरा प्रश्नांची उत्तर अचूक देऊन एक कोटी रुपये जिंकले होते. आता हाच मुलगा आयपीएस अधिकारी बनला असून पहिले पोस्टिंगदेखील घेतले आहे. रवि मोहन … Read more

वीस वर्षीय युट्यूबर कॅरी मिनाटीकडे आहे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला पबजी खेळण्याचे चॅलेंज देत भारताचा लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटी उर्फ अजय नागर मध्यंतरी चर्चेत आला. सध्या त्याचे सोशल मीडियावर 32.75 मिलियन म्हणजे 3 कोटी 27 लाखाहून जास्त चाहते आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार कॅरी मिनाटीकडे जवळपास 27 कोटींची संपत्ती आहे. कॅरी मिनाटीचे युट्यूबवर दोन चॅनेल्स आहेत. एकाचे … Read more

लाखो रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडून ‘ती’ झाली न्यायाधीश, अशी केली तयारी

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-जमशेदपूर झारखंडच्या जमशेदपूर येथील हिना यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडली. आणि न्यायाधीश होण्याचं स्वप्न साकार केलं. हिना यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले. हिना एका नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत त्यांनी न्यायाधीश होण्याच स्वप्न उराशी बाळगळ. अखेर तिनं नोकरी सोडली आणि न्यायाधीशाच्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. यूपी पीसीएस … Read more

‘थेट गरीबांच्या खात्यात आर्थिक मदत द्या’..या अर्थतज्ञाचा सल्ला

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवस्थाच कोलमडली आहे. हातावर पोट असलेल्यांना मोठ्या प्रमाणात या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे छोटे मोठे व्यवसाय, उद्योग अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने थेट गरीबांच्या खात्यात १ हजार रुपये टाकावे असे मत अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं. अभिजित … Read more

तुम्ही न्या कार, नंतर द्या पैसे; ‘या’ मोठ्या ब्रॅण्डची ऑफर

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे लोकडाऊन जाहीर झाले. यामुळे आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. याचा फटका अनेक उद्योग , व्यावसायिकांना बसला. तसाच दणका ऑटोमोबाईल क्षेत्रालाही बसला आहे. कारच्या विक्रीत तेजी यावी म्हणून देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना एक नवीन ऑफर दिली आहे. ‘बाय नाऊ, … Read more

आरबीआयच्या या घोषणेचा कोट्यवधी लोकांना होणार फायदा !

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. कर्ज न भरण्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जदारांना हा दिलासा देण्यात आल्याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. कर्ज न भरण्याची मुदत आरबीआयने आणखी तीन महिने … Read more

एअरटेलचा ‘डेटा’धमाका ; ‘हा’प्लॅन घ्या आणि वापरा दिवसभरात 50 GB डेटा

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  सध्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन बाजारात आणत आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये अगदी तरुणांपासून ते घरातून काम करणाऱ्यांना खूप इंटरनेट हवे आहे. याचा फायदा घेत एअरटेलनेही एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये तुम्ही ५० जीबी डेटा एका दिवसात वापरू शकता. एअरटेलच्या या खास प्लॅनमुळे जिओच्या वर्क फॉर्म … Read more

कोरोना इफेक्ट: स्विगीच्या अकराशे कर्मचाऱ्यांवर कोसळणार बेकारीची कुऱ्हाड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. याचा परिणाम अनेक उद्योग, व्यवसायांवर झाला. हे व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण आखले आहे. तसेच आता खाद्यपदार्थ घरपोच देणारी सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्विगीने ११०० कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांत कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच झोमॅटोने १३ टक्के कर्मचारीकपात केली होती. त्यानंतर स्विगीने हे … Read more

काय ! कारमध्ये बसण्याचे महिन्याला ३ लाख

आज १२ – 13 घंटे काम करून जेमतेम पगार अशी बिकट अवस्था सध्या प्रायव्हेट सेक्टरची झाली आहे. परंतु जर तुम्हाला कार मध्ये बसण्याचे महिन्याला ३ लाख रुपये मिळाले तर? धक्का बसला ना! गुगलने केवळ कारमध्ये बसण्यासाठी दर तासाला १३०० रूपयांप्रमाणे भत्ता मिळविण्याची संधी देऊ केली आहे. ही संधी केवळ अॅरिझोनातील पदवीधरांनाच मिळू शकणार आहे. याचे … Read more

‘ही’ मोबाइल कंपनी भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली: मोबाइल डिव्हाइस निर्माता कंपनी लावा इंटरनॅशनलने शुक्रवारी जाहीर केले की, ते आपला व्यवसाय चीनमधून भारतात आणणार आहेत. भारतात नुकत्याच झालेल्या धोरणात्मक बदलामुळे कंपनीने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल फोनच्या विकास आणि निर्मितीच्या कामात वाढ करण्यासाठी कंपनीने येत्या पाच वर्षात 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष व … Read more

कोरोनाने आणली झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांवर संक्रांत;13 टक्के होणार कपात

मुंबई /प्रतिनिधी कोरोनाने अनेक उद्योगधंद्यांवर संक्रांत आणली आहे. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यानादेखील खूप मोठा फटका असला आहे. त्यामुळे झोमॅटोने आता आपल्या 13 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जून महिन्यापासून पुढील सहा महिन्यांसाठी 50 टक्के पगार कपात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी … Read more

जाणून घ्या Jio च्या रिचार्जवर मिळणाऱ्या ‘बंपर’ कॅशबॅकबद्दल

टेलिकॉम मार्केटमध्ये सध्या खूप कॉम्पिटिशन असल्याचे दिसून येत आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या नवनवीन स्कीम ग्राहकांसाठी देत असतात. रिलायन्स जिओ अन्य कंपन्यांपेक्षा १५ ते २० टक्के हे प्लॅन स्वस्त असल्याचा दावा करते. याशिवाय जिओकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कॅशबॅक ऑफरही आहेत. PhonePe या अ‍ॅपवर नवीन युजर्सना 75 रुपयांपर्यंत आणि आधीपासून जिओ युजर्स असलेल्यांना 50 रुपयांपर्यंत कॅशबॅकची … Read more

फेसबुकसाठी करा ‘हे’ काम आणि मिळवा 77 लाख

सोशल मीडियाच्या अनेक माध्यमांपैकी फेसबुक हे सर्वात जास्त वापरले जाणारे आणि प्रसिद्ध असे ऍप आहे. परंतु बऱ्याचदा यावर वादग्रस्त मेसेज पसरवून धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो. असे संदेश रोखण्यासाठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक वेगवेगळे पावले उचलत आहे. अशा हिंसक मेसेज, व्हिडीओ फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवरून त्वरित हटवत असते. हे मीम्स थांबविण्यासाठी आता फेसबुकने … Read more

अंड्यांच्या टरफलांचा वापर करून हजारो रुपयांची कमाई

अंडे हे सर्वांना परिचित आहेत. देशात सर्वात जास्त खाल्ला जाणार्‍या पदार्थांपैकी अंडे हे एक आहे. या अंड्यांमधून लाखोंची उलाढाल होत असते. परंतु याच्या टरफल्यापासून हाजोरींची उलाढाल होते असे संगितले तर आपला विश्वास बसेल ? परंतु हे खर आहे. छत्तीसगढ येथील सरगुजा जिल्ह्यातील महिलांनी अंड्याची टरफले उपयोगात आणण्याची अभिनव कल्पना शोधून काढली आहे. इतकेच नव्हे, तर … Read more

आता पोल्ट्री व्यवसायिकांना सुगीचे दिवस येणार ! 

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- चिकन तसेच अंड्डयांना मागणी वाढत चालली आहे. सध्या उत्पादन कमी असल्याने हे दर अधिक वाढण्याची शक्­यता आहे. चिकनमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होतो, या गैरसमजाचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला. भीतीपोटी चिकन खाणाऱ्यांची संख्या रोडावली होती परिणामी विक्रेत्यांनी दर कमी करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही केला परंतू तो निष्फळ ठरला. सोशल … Read more

८ ऐवजी १२ तास होणार कामाची वेळ

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संसर्गाला रोखण्यासाठी जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांवर परिणाम झाला. या लॉकडाऊनमधून सूट मिळण्यानंतर संबंधित उद्योगांना झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी अनेक राज्यांनी फॅक्टरी कायद्यातील आठ तासांच्या कामाची वेळ वाढवून १२ तास केली आहे. काही राज्यांनी अतिरिक्त तासांसाठी दुप्पट वेतन देण्याचा निर्णयही घेतला आहे. कारखान्यांमध्ये काम करताना व्यक्तींमध्ये अंतर ठेवून काम करण्याचा … Read more

व्होडा-आयडियाच्या ‘या’ प्रोग्रॅम मध्ये दरमहा 5 हजार कमविण्याची संधी

व्होडाफोन- आयडिया आणि पेटीएम यांनी नवीन प्रीपेड वापरकर्त्यांसाठी ‘रिचार्ज साथी’ प्रोग्रॅम  सुरू केला आहे. या प्रोग्रॅममुळे वापरकर्त्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना  महिन्याला ५ हजार रुपयांपर्यंत कमाई करता येऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. या प्रोग्रॅमच्या साहाय्याने कोणताही पेटीएम ग्राहक आयडिया वोडाफोनचे रिचार्ज करू शकतो आणि पैसे कमावू शकतो. युजर्सने केवळ पेटीएम अ‍ॅप डाउनलोड करून, नोंदणी … Read more