खुशखबर ! अवघ्या 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट; वाचा सविस्तर माहिती ..
अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. देशात तब्बल १४ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनावरती अनेक मार्गानी संशोधन सुरु आहे. आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. आता फक्त 400 रुपयांत कोरोना टेस्ट होणार असून एका तासात रिपोर्ट मिळणार आहे. आयआयटी खरगपूरने कोरोना रॅपिड … Read more