योग्य वेळी वाहन विम्याचे करा नूतनीकरण; अन्यथा होईल ‘हे’ मोठे नुकसान

हमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-कोरोना साथीचे आजही संकट कायम आहे. म्हणूनच, मोठ्या संख्येने लोक अजूनही घरून काम करत आहेत. कोणत्याही आवश्यक कामाशिवाय घरीच राहणे सुरक्षित आहे. अशा परिस्थितीत बऱ्याच लोकांचा मोटार विमा कालबाह्य झाला आहे. वाहन वापरलेले नसल्यामुळे, लोकांनी मोटार विमा नूतनीकरण केलेले नाही. परंतु हे लक्षात ठेवावे की मोटार विमा वेळेवर नूतनीकरण करणे … Read more

पोस्टाने आणली ‘ही’ स्कीम; तुमची मुलगी होईल लक्षाधीश, जाणून घ्या सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-मोदी सरकारने मुलींच्या नावावर बचत करण्यासाठी चांगली योजना सुरू केली आहे. परंतु बहुतेक लोकांना या योजनेची माहिती नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या सुकन्या समृध्दी योजनेचा संपूर्ण लाभ लोकांना मिळत नाही. या योजनेंतर्गत लोक त्यांच्या 2 मुलींच्या नावे हे खाते उघडू शकतात. सुकन्या समृद्धि योजना सध्या देशात सर्वाधिक व्याज घेत आहे. याशिवाय … Read more

म्यूचुअल फंडच्या माध्यमातून ‘ह्या’ तीन पद्धतींनी करा सोन्यात गुंतवणूक ; होईल ‘हा’ भरघोस फायदा

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-भारतीय गुंतवणूकदारांसाठी सुरुवातीपासूनच सोने हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. सोने हे एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, जे दीर्घ मुदतीच्या चांगल्या परताव्याची हमी देते. विशेषत: जेव्हा आर्थिक अनिश्चितता असते तेव्हा सोने एक सुरक्षित परतावा देते. गेल्या महिन्यात सोन्याने 56200 च्या विक्रमी उच्चांकापर्यंत मजल मारली. त्यानंतर त्याचे दर 4000 रुपयांपेक्षा खाली … Read more

मोठी बातमी: मोदी सरकार विकणार ‘ह्या’ 20 कंपन्या

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-केंद्र सरकारने अनेक सरकारी कंपन्यांमधील भांडवलाची विक्री केली आहे. याशिवाय एलआयसीसह काही कंपन्यामधील हिस्सा विक्रीसाठी तयार आहे, तर काही इतर कंपन्यांमध्ये भविष्यात  भागभांडवल विकली जाईल.   एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले की, २० सीपीएसई (केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक) आणि त्यांच्या युनिटमधील भागभांडवल विकले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज तब्बल इतक्या रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर:आज ९०९ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा ३२४ संगमनेर ७१ राहाता ६० पाथर्डी ५७ नगर ग्रा.९५ श्रीरामपूर २३ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा ५५ श्रीगोंदा ३२ पारनेर २० अकोले ३७ राहुरी ४३ शेवगाव१४ कोपरगाव २६ जामखेड १८ कर्जत १३ मिलिटरीहॉस्पिटल १० इतर जिल्हा – ०२ बरे झालेले एकूण रुग्ण:२४१५० आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी … Read more

लॉकडाऊनमुळे साई संस्थानला ‘इतक्या’ कोटींचा फटका

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम साई दरबारी जमा होणाऱ्या देणगीवरही झाला आहे. सुमारे 182 कोटी 61 लाख 17 हजार 644 रुपये इतकी … Read more

सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे: स्टॉक मार्केटमधल्या घोटाळ्यांपासून रहा सावधान

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-ट्रेडिंगचा मुख्य उद्देश आपल्या गुंतवणुकीवर गलेलठ्ठ रिटर्न (ROI) मिळवणे हा असतो. दुर्दैवाने, अनेक घोटाळेबाज आणि फसव्या लोकांना या सुलभ पैशाच्या मोहात संधी दिसते. वैध मार्गांनी पैसा कमावण्याचा गुंतवणूकदारांना पूर्ण अधिकार आहे, पण याची नकारात्मक बाजू ही आहे की, स्टॉक मार्केटमध्ये नवख्या गुंतवणूकदारांना आपल्या सापळ्यात ओढणारे बरेच फसवे लोक असतात. … Read more

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

Share Market Marathi

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांच्या कथा सोशल मिडियावर दिसत असतात. तुमच्या गुंतवणुकीवर इक्विटीमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्हाला पुढील घटकांचे अनुसरण करण्याची गरज आहे. मूलभूत गोष्टी जाणून घ्या:-  हा एक … Read more

सोन्याच्या किंमतीवर प्रभाव पाडणारे ५ घटक

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- कौटुंबिक प्रसंग असोत की धार्मिक उत्सव… सोने हा भारतीय ग्राहकांच्या सांस्कृतिक गरजांचा अविभाज्य भाग आहे. भौतिक मालमत्ता म्हणून दागिने बनवण्यासाठी पिवळा धातू महत्त्वाचा मानला जातो. तसेच सोने स्वरुपातील संपत्ती विक्री करण्यायोग्य मानली जात नाही. तथापि, पुरवठा आणि मागणीच्या चक्रात योगदान देणा-या अनेक निर्धारकांप्रमाणे हे घटकही सोन्याच्या बाजारावर परिणाम करतात. … Read more

पेटीएम मॉलने ‘फ्रीडम सेल’ची घोषणा केली

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-ऑफलाइन टू ऑनलाइन मॉडेलद्वारे भारतातील ई कॉमर्स क्षेत्राची व्याख्या बदलणा-या पेटीएम मॉलने फ्रीडम सेलच्या यशस्वी लाँचिंगची घोषणा केली आहे. १७ ऑगस्ट पर्यंत चालणा-या स्वातंत्र्य दिनाच्या सेलचा विशेष भर एसएमई आणि मेक इन इंडिया ब्रँडवर आहे. २०० पेक्षा जास्त एसएमई आणि स्टार्टअप्स २० वेगवेगळ्या प्रकारात ५०० पेक्षा जास्त नवी उत्पादने लाँच … Read more

नोकरी नाही? चिंता सोडा आणि करा ‘हा’ व्यवसाय; होईल बक्कळ कमाई

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- सध्या देशभरात कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक देश आर्थिक संकटात गेले. भारतही त्याला अपवाद नाही. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तुम्हीही त्यापैकी एक असाल तर काळजी करू नका. तुम्हाला व्यवसायाची संधीही आहे. याद्वारे तुम्हाला बक्कळ पैसे मिळू शकता. आम्ही तुम्हाला एका व्यवसायाबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये अगदी पहिल्या … Read more

‘ह्या’ लोकांना बँकांमध्ये नाही उघडता येणार करंट अकाउंट; ‘हे’आहेत नवे आदेश

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार करंट अकाउंटसंदर्भात काही निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये असे सांगितले आहे की, ज्या ग्राहकांच्या खात्यांवर आधीच रोख रक्कम किंवा ओव्हरड्राप्टच्या माध्यमातून क्रेडिट सुविधा उपलब्ध आहे, त्या ग्राहकांचे चालू खाते (करंट अकाउंट) उघडण्यात येऊ नये. या निर्णयामुळे विविध बँकांमध्ये … Read more

RBI ची मोठी घोषणा ; इंटरनेट नसेल तरीही करू शकाल मोबाइलवरून पेमेंट

प्रायोगिक तत्वावर रिझर्व्ह बँकेने ‘ऑफलाइन पेमेंट’ अर्थात इंटरनेटशिवाय कार्ड व मोबाईलद्वारे पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी याची घोषणा केली. इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असलेल्या ठिकाणीदेखील ग्राहकांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित करणे हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. अनेक वेळा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताना पेमेंट रद्द होते. अनेक कारणांमुळे … Read more

होंडाची ‘ही’ लोकप्रिय बाईक नव्या रूपात ! कधी होणार लॉन्च, काय असतील फिचर्स? जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-होंडा कंपनी नेहमीच काहीतरी वेगळे आणि अधिक फायदेशीर बाईक निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या विविध गुणांमुळे ही कंपनी बाइकप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. आता होंडा तिची जुन्या काळातील लोकप्रिय मोपेड गाडी नव्या अंदाजात, नव्या ढंगात मार्केटमध्ये आणणार आहे. कंपनीने कॉन्स्पेट बाइक CT125 2019 मध्ये लॉन्च केली होती. आता होंडाने नव्या ढंगातील CT125 साठी … Read more

आता ‘ह्या’ राज्यात वीजबिल येईल केवळ 100 रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- मोठ्या शहरांमधील लोकांना वीज बिल अनेकदा त्रासदायक येते. वीज बिल हा महिन्याचा खर्च आहे आणि तो अटळ आहे. आता लोकांच्या खिशावरील वीज बिलांचा बोजा कमी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह सरकारने इंदिरा गृह ज्योती योजना सुरू केली आहे, त्या अंतर्गत तुम्ही आपले … Read more

‘ह्या’ चार बँकेमध्ये एकदाच पैसे भरा आणि प्रत्येक महिन्याला मिळवा खूप सारे व्याज

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-पैसे गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांच्या योजना, स्टॉक मार्केट, पोस्ट ऑफिस यासारखे अनेक पर्याय असूनही बरेच लोक एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) मध्ये पैसे गुंतवणुकीमध्ये इंटरेस्ट ठेवतात. एफडी हे देशातील लोकांचे सर्वाधिक पसंतीचे गुंतवणूकीचे साधन आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी कमी जोखीम असलेले हे गुंतवणुकीचे साधन आहे. महत्त्वाच्या आर्थिक उद्दीष्टांसाठी आपण एफडीचा सहारा घेऊ शकता. … Read more

प्रॉपर्टी खरेदी करताय ? मग हे वाचाल तर नुकसान होण्यापासून वाचाल…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- रिअल इस्टेट ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक असते. म्हणजेच, आपण एकदा घर विकत घेतले कि ते बराच काळ विकत नाहीत. साधारणत: लोकांना रिअल इस्टेटचा जास्त अनुभव नसतो. लक्षात घ्या कि जे लोक पहिल्यांदा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करीत आहेत त्यांच्यासाठी असावधानी मोठी जोखीम ठरू शकते. आपण मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत … Read more

गुरुजींसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार ‘ह्या’ महिन्यापर्यंत ऑफलाईन

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-राज्यातील काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन सप्टेंबर 2020 पर्यंतचे वेतन ऑफलाईन करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत. राज्यातील ज्या अंशतः व पूर्णतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना शालार्थ क्रमांक दिलेला नाही त्यांचे वेतन या पद्धतीने होणार आहे. * असे असेल … Read more