Trump Didn’t Record Comey, White House Tells House Intel Panel

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly focused on measure and its relationship to how people read. Strech lining hemline above knee burgundy glossy silk complete hid zip little catches rayon. Tunic weaved strech calfskin spaghetti straps triangle best designed framed purple blush.I never get a kick out of the … Read more

Bacchu Kadu : मोठी बातमी! आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा, अधिकाऱ्यावर हात उगारणे आले अंगलट

Bacchu Kadu : प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या मात्र कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू … Read more

Ahmednagar Cooperative Bank : नगरच्या राजकारणात मोठी खळबळ! जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात, महाविकास आघाडीला मोठा धक्का

Ahmednagar Cooperative Bank : अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले  विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद … Read more

Arvind Kejriwal : ब्रेकिंग! दिल्लीत केजरीवाल बसलेत ध्यानाला? आत्मचिंतन की विचारमंथन, चर्चांना उधाण..

Arvind Kejriwal : दिल्लीत सध्या अनेक राजकीय गोष्टी बघत आहेत. सध्या आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांची चौकशी केली जात आहेत. असे असताना आता आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे आज ध्यानधारणेला बसले आहेत. आज सकाळीच अरविंद केजरीवाल यांनी ध्यान करायला सुरुवात केली आहे. यामुळे चर्चा सुरू आहे. केजरीवाल हे पाच मिनिटं, अर्धा-एक तास नव्हे … Read more

Uddhav Thackeray : शिंदे गटाला बसणार धक्का? ठाकरे, फडणवीस यांच्यातील कटुता खरंच संपणार? नेमकं काय घडलं..

Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांच्यात मोठा वाद सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात टोकाची कटुता निर्माण झाली आहे. हीच कटुता कमी करण्याच्या दिशेला आता भाजपने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशीच वक्तव्य केली आहेत. यामुळे … Read more

Pune BJP : कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी, आता शहरात राजकीय घडामोडींना वेग

Pune BJP :  नुकत्याच पार पडलेल्या कसबा पोट निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. यामुळे सध्या पुण्यात भाजपात बदलाचे वारे वाहू लागले आहे. मध्यंतरी पुण्यात शहराध्यक्ष बदला अशी मागणीच भाजपच्या माजी नगरसेवकांने केली होती. मात्र नंतर तसे काही झाले नाही. असे असताना आता मात्र कसब्यातील पराभवानंतर भाजपकडून नेतृत्वात बदल केला जाण्याची शक्यता आहे. महिनाअखेरीस पुण्यातील … Read more

Udayanraje : जनता दरबार सुरु असताना आजींची हजेरी, उदयनराजे गहिवरले, आणि…

Udayanraje : सातारचे खासदार उदयनराजेंचा दिलदार स्वभाव त्यांच्या अनेक गोष्टीतून नियमित पाहायला मिळतो. त्यांची वेगळीच स्टाईल तरुणांना खूपच आवडते. उदयनराजे यांचे अनेक किस्से लोक नियमित सांगत असतात. असाच एक प्रसंग उदयनराजे यांच्या कार्यालयात घडला. उदयनराजे यांचा जनता दरबार सुरु असताना तेथे एक आजीबाई आल्या. त्यांनी उदयनराजे यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे उदयनराजेही थोडे गहिवरले, याचे फोटो … Read more

Ram Shinde : कर्जत- जामखेडमध्ये लवकरच दे धक्का, राम शिंदे करणार राजकीय भूकंप..

Ram Shinde : सध्या भाजप नेते राम शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. यामुळे ते कर्जत जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याची एकच चर्चा रंगू लागली आहे. याबाबत राम शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. कर्जतमध्ये इतर पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत … Read more

Ajit Pawar : आमचाच माजी आमदार फुटला! ठाकरेंच्या सभेच्या गर्दीवर अजित पवारांचे वक्तव्य..

Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेमुळे कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी खेड येथे सभा घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकं जमली होती. यावरून अनेकांनी वेगवेगळी वक्तव्य केली आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी सभेला गर्दी जमवली, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे … Read more

Udayanraje : खासदारांचे पेंटिंग हा बालिशपणाचा कळस, समर्थकांना आवर घाला

Udayanraje : सध्या राज्यसभेचे खासदार उदयनराजेंच्या पेंटिंगवरुन सध्या सातारा शहरात तणावाचे वातावरण आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. पालकमंत्री देसाई व उदयनराजे समर्थक यांनी हा विषय मिटवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याची बरीच चर्चा झाली. असे असताना आता या मुद्द्यावरुन भाजपचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. … Read more

Ajit pawar : उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ काम आवडलं आपल्याला! अजितदादांनी केले जाहीर कौतुक

Ajit pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं. तेव्हा अनेक काम झाली. कोरोना आला तेव्हा त्यांनी आम्ही चांगलं काम केलं. आम्ही सत्तेत आल्यानंतर लगेचच कोरोना आला. या कोरोना काळात उद्धव … Read more

Rahul Gandhi : मुलं जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित राहिले, भाजपा प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य..

Rahul Gandhi : सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टीका टिप्पणी केली जात आहे. अशातच कर्नाटकमधील एका भाजपा नेत्याने राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान केले आहे. मुल जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित राहिले, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कतिल यांनी केले आहे. यामुळे आता काँग्रेस नेते आक्रमक झाले आहे. तसेच यावेळी राहुल गांधींबरोबर त्यांनी माजी … Read more

Amol Mitkari : अमोल मिटकरी लोकसभा निवडणूक लढवणार! मतदार संघही निवडून भाजपला दिले आव्हान..

Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे मोठे संकेत दिले आहेत. होळीच्या मुहूर्तावर त्यांनी एक ट्विट केले आहे. तसेच त्यांनी मतदार संघ देखील निवडला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे मिटकरी यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता … Read more

Uddhav Thackeray : भावी पंतप्रधानांना शुभेच्छा!! मज्जा आहे बाबा आता एका माणसाची..

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत काल स्पष्ट वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांचा चेहरा उत्तम आहे. अनेक विरोधी पक्षांना वाटतं की त्यांनी विरोधी पक्षांचे नेतृत्व करावे, असे राऊत यांनी म्हटले होते. देशात नरेंद्र मोदी यांच्याविरोधात … Read more

Sharad Pawar : ‘तो’ कारखाना विक्रीमागे शरद पवारांचा हात? अहमदनगरमध्ये दौऱ्याआधीच पवार- गो बॅकच्या घोषणा

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 10 मार्चला अहमदनगर दौऱ्यावर जाणार आहेत. असे असताना आता हा दौरा वादात सापडला आहे. याचे कारण म्हणजे पवार यांच्या या दौर्‍याला पारनेर कारखाना बचाव व पुर्नर्जीवन समितीने कडाडून विरोध केला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. जवळा येथे उद्धाटन व शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम … Read more

Vasant More : ब्रेकिंग! मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यात खळबळ

Vasant More : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे सतत चर्चेत असतात. कोरोना काळात ते वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले होते. असे असताना आता वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे यामागे कोण आहे याचा तपास पोलीस तपास करत आहेत. यामध्ये वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट … Read more

Imtiaz Jalil : ‘इम्तियाज जलील औरंगजेबाची औलाद, छातीवर नाचाल तर तुम्हाला दाखवून देऊ’

Imtiaz Jalil : सध्या संभाजीनगरमध्ये नामांतराचा वाद जोरदार पेटला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. असे असताना आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, इम्तियाज जलील ही औरंगजेबाची औलाद आहे. इम्तियाज जलील हैदराबादचा, तिकडे काय झालं कुणी पाहिलं. आमच्या छातीवर नाचाल … Read more

Ajit Pawar : २०१४ ते २०१९ मध्ये भाजपमध्ये गेलेले सगळेच माघारी येणार? अजित पवारांच्या वक्तव्याने भाजपची उडाली झोप…

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे भाजपची झोप उडण्याची शक्यता आहे. अजित पवार म्हणाले, मागील काही वर्षांत भाजपमध्ये गेलेले ४० ते ४५ नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. येत्या काळात आपल्या पक्षनेतृत्वाला सांगून त्यातले काही आमदार मूळ पक्षात प्रवेश करु शकतात. यामुळे आता एकच चर्चा … Read more