उपोषणाच्या निर्णयावर अण्णा ठाम; भाजप नेत्याची पळापळ झाली सुरु
अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण करणार आहेत. त्यामुळे हजारे यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे.आज भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हजारे यांची भेट घेतली आहे. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले. याअगोदरही दोनदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली … Read more