जिल्ह्यातील सरपंचपदासाठी २७ व २८ जानेवारीला तारखेला सोडत
अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत २७ व २८ जानेवारीला होणार आहेत. याबाबतचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाली की लगेच जाहीर केला जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली. जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी ७०५ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. ५७८८ जागांसाठी १३ हजार … Read more