धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळा मधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरूद्ध एका महिलेने ब्लॅकमेल करणे, अनैसर्गिक कृत्य व बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाहीये. तसेच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामाही दिला नाहीये. याच्या निषेधार्थ नगर शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने … Read more

कोणी केला आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचा पराभव ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- नगरमध्ये लोणी खुर्द हे भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचं गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीवर गेल्या 20 वर्षांपासून विखे-पाटलांची सत्ता होती. मात्र, या ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 13 जागा जिंकून परिवर्तन पॅनलने विखे-पाटलांना धोबीपछाड केलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील स्वत: भाजपचे आमदार आहेत. त्यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील हे खासदार आहेत. असं … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ६५ वषार्पासून अबाधित सत्ता असलेल्या ह्या गावात सत्तांतर

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या गटाने खारेकर्जूने ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. ११ पैकी ११ जागा जिंकून विरोधी गटाचा पराभव केला. खारेकर्जूने येथे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांच्या गटाची गेल्या ६५ वषार्पासून अबाधित सत्ता होती. परंतु मागील वेळी येथे शेळके यांच्या गटाचा पराभव झाला होता. यावेळी स्व. … Read more

गडाख यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले मात्र सोनई ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- सोनई ग्रामपंचायतीवर मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने वर्चस्व कायम ठेवले आहे. १७ पैकी १६ जिंकून गडाख गटाने दणदणीत विजय मिळवला. मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने सोनई गावावर गेल्या अनेक वषार्पासूनची सत्ता आहे. यावेळी माजी खासदार तुकाराम गडाख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ते स्वत: प्रचारात उतरले होते. … Read more

विखे पाटील यांचा स्वताच्या गावात पराभव तर राहता तालुक्यातील सत्ता खेचून आणण्यात यश !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राहता तालुक्यातील 25 पैकी 24 ग्रामपंचायती वर्चस्व कायम ठेवलं आहे. त्यांचं गाव असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीची सत्ता त्यांना गमवावी लागली आहे. आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांनी राहता तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चांगला जोर लावला होता. अचूक नियोजनाच्या बळावर त्यांना राहता तालुक्यातील सत्ता खेचून आणण्यात यश आलं. तालुक्यातील 25 … Read more

बुर्‍हाणनगरवरील कर्डिले यांची एकहाती सत्ता कायम !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखालील ग्रामविकास पॅनलनेच बाजी मारली आहे. 15 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्यानंतर विरोधकांनी उर्वरित 7 जागांसाठी उमेदवार दिल्याने बुर्‍हाणनगरला अनेक वर्षांनी प्रथमच निवडणूक झाली. प्रचारादरम्यान विरोधकांनी कर्डिले यांच्या कार्यपध्दतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र मतदारांनी कर्डिले यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास … Read more

निवडणूक रणांगण ! गिते यांच्या गटाने सत्ता कायम राखली

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होता आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहे. नुकतेच पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर ग्रामपंचायतीत राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गिते यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे. 9 पैकी पाच जागांवर गिते यांच्या गटाने विजय मिळवला आहे. लोहसर ग्रामपंचायतीत अनिल गिते यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राळेगणसिध्दी मध्ये या पॅनेलचा झाला विजय

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीत ९ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. सात जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात होते. यात औटी-मापारी यांच्या राळेगणसिध्दी ग्रामविकास पॅनलने ५ जागांवर विजय मिळविला आहे. दोन जागांचा निकाल येणे बाकी आहे. विरोधी शामबाबा पॅनलला हाती आलेल्या निकालानुसार एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीत सुरूवातीला बिनविरोधचे … Read more

राम शिंदे यांना दुसरा झटका

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-आमदार रोहित पवार यांनी चौंडी नंतर जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर करून माजी मंत्री राम शिंदे यांना जोरदार दुसरा धक्का दिला . राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी भारतीय जनता पक्षाला एक धक्का देत खर्डा ग्रामपंचायतमध्ये ११ जागा जिंकले तर दुसरीकडे या ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्षाला फक्त ६ … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का ! या ठिकाणी गमावली सत्ता !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना आता पर्यंत धक्का लागताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्वतःच्या गावात वीस वर्षापासून ताब्यात असलेली ग्रामपंचायतीत १७ पैकी १३ जागा परिवर्तन पॅनलने जिंकून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का दिला आहे. तर आता संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Read more

प्रा.राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- तालुक्यातील चौंडी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. राम शिंदे यांचा पॅनल पराभूत झाला असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील पॅनलला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत. चौंडी ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वषार्पासून माजी मंत्री राम शिंदे यांचे वर्चस्व होते. गेल्या विधानसभा निवडणुकीचा शिंदे … Read more

ब्रेकिंग न्यूज ! हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची सत्ता कायम

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-राज्यातील अनेक ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले होते. दरम्यान आज 18 जानेवारी रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. यातच नगर जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेली हिवरेबाजार येथील निवडणुकीचे कल हाती आले आहे. नगर जिल्ह्यातील ‘आदर्श गाव हिवरेबाजार’ येथे 30 वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. … Read more

धनंजय मुंडे प्रकारणाबाबत रामदास आठवले यांनी केले हे मोठे विधान !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-सध्या चर्चेत आलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची काहीच आवश्यकता नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. लातूरमार्गे नांदेडला जात असताना राज्यमंत्री आठवले यांनी निलंगा येथे पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे उमरगा (जि.उस्मानाबाद) तालुक्यात बुध्द … Read more

AhmednagarLive24 Updates : ग्रामपंचायत निकाल 2021

Gram Panchayat Election Results 2021 LIVE Updates : राज्यातील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या. आज या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आहे. अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करा (LAST UPDATE On 9.23 AM)   नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध … Read more

ग्रामपंचायत विजयी उमेदवारानो आज ‘हे’ लक्षात ठेवाच !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-जामखेड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोज़णी प्रक्रिया सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात सुरू होणार असून, निकालानंतर विज़यी उमेदवारांनी मिरवणूक काढू नये, अशा सूचना पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिल्या आहेत. आज़ सोमवारी तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोज़णी होणार आहे. सध्या जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चा अंमल … Read more

कोणावर गुलाल पडणार ? आज लागणार निकाल !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात सुरु आहे. ७०५ ग्रामपंचायतींच्या ५ हजार ७८८ सदस्य पदांसाठी १३ हजार १९४ उमेदवारांचे भविष्य मतदानाद्वारे ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. आज सोमवार रोजी १४ तालुक्यात निर्धारीत ठिकाणी तहसीलदारांच्या निगराणीत मतमोजणी होणार असून ‘ कोणावर गुलाल ‘ याचा … Read more

करोडो देशवासियांचे स्वप्न पूर्ण होणार – आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर हे राष्ट्रीय स्मारक ठरणार आहे. देशातील कोट्यवधी जनतेच्या भावना या मंदिर निर्माण कार्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. राम मंदिर हा एकात्मतेचा मानबिंदू आहे. प्रत्येक समाजघटकाचे यासाठी योगदान असले पाहिजे. करोडो देशवासीयांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होत असल्याच्या भावना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केल्या. कोल्हार … Read more

‘ह्या’ दिवशी शरद पवार असणार अहमदनगर जिल्ह्यात मुक्कामी !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-अकोल्याचे माजी आमदार यशवंतराव सखाराम भांगरे यांच्या ३९ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने भंडारदरा (शेंडी) येथे रविवारी (२४ जानेवारी) दुपारी ३.३० वाजता देशाचे माजी संरक्षण व कृषिमंत्री खासदार शरद पवार हे अशोक भांगरे यांच्या घरी येणार आहेत. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारदऱ्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार … Read more