रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला दिली 15 दिवसांची डेडलाईन; अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-नगर-जामखेड रस्त्यावर असलेल्या सांडवा फाटा ते मांडवा पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविण्यासाठी रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांना देण्यात आले. नगर-जामखेड रस्त्यावरील सांडवा फाटा ते … Read more

शहराचे विद्रुपीकरण थांबवा; महापौरांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-स्वच्छतेसाठी नेहमी पुढाकार घेत असलेला नगर जिल्ह्याची ख्याती राज्यात आहे. नगर शहरात देखील स्वच्छतेच्या मोहिमेला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपाससून शहराचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. ठिकठिकाणी साचणार कचरा, तसेच शहरात ठिकठिकाणी बांधकामाच्या टाकाऊ राडारोड्याचे / डेब्रिजचे अस्ताव्यतपणे पडलेले ढिगारे दिसून येत आहे. या वाढत्या ढिगाऱ्यांमुळे … Read more

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून खा. सुजय विखे म्हणाले कि….

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- भाजप नेत्या पंकजा मुंडे किंवा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नेतृत्व केलं तरी आम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. ऊसतोड कामगारांसाठी सर्वांनी मिळून काहीतरी करायला हवं. माझ्या, रोहित पवार, तसेच पंकजा मुंडे यांच्या शिक्षण संस्था आहेत, … Read more

राज्यमंत्री म्हणाले… तर शहरासाठी कोट्यवधींचा निधी आणला असता

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-राहुरी नगरपालिकेचा साडे तीन वर्ष नगराध्यक्ष असताना राज्यात विरोधी पक्षाचे सरकार सत्तेवर असल्याने त्याकाळात निधी मिळत नव्हता, पण आता नगराध्यक्ष नसताना सुद्धागावचा आमदार नगरविकास मंत्री म्हणून 8 कोटींचा निधी प्राप्त केला आहे. दरम्यान जर कोरोनाचे संकट नसते तर शहरासाठी 20कोटी रुपयाचा निधी निश्चित आणला असता असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त … Read more

तर गावाला 25 लाखांचा निधी दिला जाईल; आमदार लंकेची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने आमदार निलेश लंके यांनी मोठी घोषणा केली आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून पंचवीस लाखांचा निधी देण्याची … Read more

शिर्डी नगरपंचायतीला मिळणार नवीन उपनगराध्यक्ष

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून शिर्डी मध्ये खूप चर्चात्मक गोष्टी घडत आहे. नुकत्याच ड्रेसकोड च्या वादामुळे शिर्डी प्रशासन चांगलेच चर्चेत होते. आता या सर्वानंतर शिर्डी मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी नुकतीच शिवाजी अमृतराव गोदंकर यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा … Read more

मोठी बातमी ! संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- कोरोना व्हायरसमुळे यंदाचं संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली आहे. मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, देशभरात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं मत मांडलं होतं. त्याचबरोबर संसद भवनाचं बांधकाम सुरू … Read more

नवनागापूर, निंबळक, इसळक आणि वडगावगुप्ता या चार गावांसाठी एक नगरपालिका स्थापन करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील 11 हजार घरकुल वंचितांना तसेच परिसरातील 5 हजार घरकुल वंचितांना परवडणारी घरे मिळावीत व त्यांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी शहराच्या उत्तरेला असलेल्या नवनागापूर, निंबळक, इसळक आणि … Read more

मोठी बातमी ! ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा बदल

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातल्या 14 हजार ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा उलटफेर करणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. ज्या आठ जिल्ह्यात निवडणुकीआधीच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं, तेही या नव्या निर्णयामुळे रद्द असेल. ग्रामविकास मंत्रालयाने हा निर्णय … Read more

तर पुन्हा आंदोलन अण्णांचा कृषीमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा  

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला दीडपट हमी भाव मिळावा. निवडणुक आयोगाप्रमाणे स्वायत्त कृषीमुल्य आयोगाची स्थापना करावी व इतर शेतन्यांच्या विविध मागण्यासंदर्भात गतवर्षी केंद्र सरकारने लेखी आश्वासन देऊनही अद्यापही पुर्तता केली नसल्याने शेतक-यांच्या मागण्यांसाठी आपण पुन्हा उपोषण आंदोलन करणार असल्याचे सांगत उपोषणाचे ठिकाण व तारीख लवकरच जाहीर करू, असा इशारा ज्येष्ठ … Read more

चक्क महसूल मंत्र्यांच्या गावातून कृषी विधयेकाला समर्थन

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-कृषी विधेयकावरून देशभर वातावरण चांगलेच तापले आहे. अद्यापही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु ठेवण्यात आले आहे. याचाच निषेध म्हणून काँग्रेसने देखील नगर जिल्ह्यात निदर्शने केली होती. मात्र आता चक्क महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातूनच या विधेयकाला समर्थन करण्यात आले आहे. केंद्रसरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यास ग्रामपंचायत सभेत मंजूर करणारी संगमनेर तालुक्यातील … Read more

धनंजय मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानावर जवळपास तीन कोटी रुपये खर्च. काय म्हटले धनंजय मुंडे ?

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-कोरोना काळात राज्याच्या तिजोरीवर भर आला त्यामुळे नवीन विकासकामे चालू करताना पण सरकार हात आखडता घ्यायला लागलं . पण मंत्र्यांच्या बंगले आणि दालनावर जवळपास ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं समोर आलय . यामध्येच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर ३ कोटी ८९ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा उल्लेख … Read more

शरद पवार यांनी तरुण पिढीला केले हे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा केवळ उल्लेख करुन चालणार नाही तर त्यांच्या विचाराच्यादृष्टीने आपण गेले पाहिजे. ज्यांच्यापासून आणि ज्यांच्या विचारापासून शिकलो त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तरुण पिढीला केले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित … Read more

आमदार लहू कानडे म्हणतात सरपंचाने ठरवले, तर….

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- सरपंचाने ठरवले, तर ग्रामपंचायत सर्व गरजूंना घरांसाठी जागा उपलब्ध करू शकते. तालुक्यात येत्या दोन वर्षांत कोणतेही कुटुंब बेघर राहणार नाही, यासाठी राज्य सरकारच्या महाआवास अभियानाला गती द्यायची आहे. गरीबाला घर मिळवून देण्याची प्रामाणिक भावना ठेवून अधिकारी व ग्रामसेवकांनी प्रस्ताव तयार करावेत, असे आमदार लहू कानडे यांनी शुक्रवारी सांगितले. … Read more

देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले आरक्षणास धक्का लावाल तर याद राखा !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवे त्याबाबत दुमत नाही, असे सांगून ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिला. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, … Read more

विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आजपासून

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुसऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सामोरं जात आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर दोनच दिवस हिवाळी अधिवेशन बोलवण्यात आले आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी असेल. या अधिवेशनात मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करु शकतात. … Read more

महाराष्ट्रातही करोनाची लस मोफत द्या; माजी पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- देशात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे, कोरोनाची सर्वाधिक झळ हि महाराष्ट्र राज्याला बसली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. करोनाची लस आता येत आहे. केरळ, मध्यप्रदेश, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी … Read more

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखाचे बक्षीस आणि चारचाकी गिफ्ट !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर उतरली. दानवे हे शेतकरी विरोधी नेते असून शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या दानवे यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाख रुपये बक्षीस आणि लोकवर्गणीतून मिळालेले चारचाकी वाहन भेट देऊ अशी घोषणा यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी केली. … Read more