आनंदाची बातमी : अखेर अहमदनगरमध्ये शिवभोजन योजनेचा शुभारंभ, या ठिकाणी मिळणार 10 रुपयांत जेवण !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शिवभोजन योजनेमुळे गोरगरीब जनतेला दहा रुपयांत पोटभर अन्न मिळणार आहे. सामाजिक जाणिवेतून राज्य शासनाने ही योजना सुरु केली असून शासनाच्या या क्रांतीकारी निर्णयामुळे गरीब जनतेचे आशीर्वाद मिळतील आणि योजना अल्पावधीत लोकप्रिय होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे व्यक्त केला. हे पण वाचा :- … Read more