अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ विद्यमान आमदारांची खुर्ची धोक्यात, मतांसाठी आता नव्याने जुळवाजुळव करावी लागणार, कारण……

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर. सहकाराची पंढरी अशी ओळख असणाऱ्या या जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण असे हे दोन लोकसभा मतदारसंघ. या दोन लोकसभा मतदारसंघात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. दोन्ही लोकसभा क्षेत्रात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा क्षेत्रात शेवगाव, राहुरी, … Read more

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहता दौरा, गावभेटीतून घेतला विकास कामांचा आढावा !

Ahmednagar News

Ahmednagar News : पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा तारखा जाहीर करणार असा अंदाज आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही असे संकेत दिले आहेत. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. दोन्ही गटांकडून बंद दाराआड उमेदवारांच्या नावावर खलबत्त सुरू असल्याचे समजतं आहे. दुसरीकडे … Read more

10 हजार कोटींचा मालक संघर्षात असतो का ? ते कधी रोजगार हमीवर गेलेत का ? राम शिंदे यांची रोहित पवारांवर खरमरीत टीका

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाचणार आहे. यामुळे आत्तापासूनच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाला भिंगरी लागली आहे. नेतेमंडळी पायाला भिंगरी बांधून सर्वसामान्यांमध्ये पोहचत आहेत. कार्यकर्त्यांसोबत नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात देखील असेच दृश्य पाहायला मिळतय. हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील राजकारणात एक वेगळे स्थान ठेवतो हे काही … Read more

अजित दादा गटातील आमदार लहामटे थेट महायुती सरकारच्या विरोधात, अजितदादा अन भाजपा आमनेसामने ?

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात सध्या मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतय. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी एक मोठे जन आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून राज्यात वाद सुरू आहेत. दुसरीकडे आता राज्यातील धनगर समाजाने देखील आरक्षणासाठी सरकारवर दबाव बनवण्यास सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाने … Read more

आमदार आशुतोष काळे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, “कोपरगावच्या विकासात आड येणाऱ्यांना….”

MLA Ashutosh Kale News

MLA Ashutosh Kale News : येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदार संघातून आशुतोष काळे यांनी विजयी पताका फडकवली होती. त्यावेळी काळे यांनी कोपरगाव मधील पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करणार अशी घोषणाही केली होती. महत्त्वाचे म्हणजे … Read more

आघाडीचे अस्तित्व किती आहे हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची आवश्यकता नाही : मंत्री विखे पाटील यांची टीका

Ahmednagar News : महाविकास आघाडीच्या नेत्याच्या मनात काय आहे यापेक्षा महायुतीचे सरकार सतेवर आणण्याचा ठाम निर्धार राज्यातील जनतेन केला आहे. सतेत येण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या महाविकास आघाडीचे अस्तित्व काही दिवसात संपुष्टात येईल असा दावा महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. प्रवरा उद्योग समूहाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी … Read more

Ahmednagar News: गणेश विसर्जन मिरवणुकीत डान्स केला आणि घरी येऊन आला हृदयविकाराचा झटका! पोलीस कर्मचाऱ्याचा झाला मृत्यू

ahmednagar news

Ahmednagar News:- गेल्या दहा दिवसापासून श्री गणेशाचे आगमन झालेले होते व सगळीकडे भक्तीमय वातावरणात अवघा महाराष्ट्र न्हावून निघालेला होता. आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने संपूर्ण देशात सगळ्यांच्या लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप दिला जात आहे व आज सगळीकडे राज्यातील मानाच्या गणपतीचे देखील विसर्जनासाठीच्या मिरवणुका पार पडत आहेत. या सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये मात्र अहमदनगर शहरात एक धक्कादाय … Read more

Parner Vidhansabha : पारनेरचं गणित यंदा अवघडच, लंकेच्या पराभवासाठी प्यादे सरकले

lanke

निलेश लंके हे राजकारणात अत्यंत सावधपणे पाऊले टाकतात. याची प्रचिती अनेकदा आलीय. लोकसभा निवडणुकीपूर्वी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निलेश लंके आपण शरद पवार गटात जाणार नसल्याचं सांगत होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी त्यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांची तुतारी हाती घेतली. सुरुवातीला आपल्या पत्नी राणी लंकें यांच्या उमेदवारीसाठी निलेश लंके यांची … Read more

निवडणुकीआधी शरद पवार मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यास उत्सुक, पत्र लिहून भेटीची वेळ मागितली, भेट घेण्याचे कारण काय ?

Maharashtra Politics Sharad Pawar And Eknath Shinde News

Maharashtra Politics Sharad Pawar And Eknath Shinde News : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून धडा घेत विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीने देखील गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. अशातच … Read more

मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? “माझे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न…..” उद्धव ठाकरे यांनी अखेर मनातलं सांगितलचं

Uddhav Thackeray News

Uddhav Thackeray News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले घवघवीत यश प्राप्त झाले आहे. यामुळे महाविकास आघाडी मधील सर्वच घटक पक्ष कमालीचे गदगद झाले आहेत. महाविकास आघाडी मधील सर्वच पक्षांच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स आता चांगलाच वाढला आहे. दरम्यान येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीचीच पुनरावृत्ती घडवून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून … Read more

भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांना रोखण्यासाठी अमित शहा ॲक्शन मोडवर ! संगमनेरात भाजपाच्या गुजरात टीमने तंबू ठोकला

Balasaheb Thorat

Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सहित महाविकास आघाडीतील घटक पक्षांना चांगली दमदार कामगिरी करता आली. यामुळे गदगद झालेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जय्यत तयारी सुरू केली आहे. गेल्या 10 वर्षात प्रथमच काँग्रेस एवढ्या कमालीच्या फॉर्ममध्ये दिसत आहे. … Read more

महाविकास आघाडी सरकारला आपल्या आधीच्या चुका महागात पडणार ! विधानसभा निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार ?

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात समाधानकारक परिणाम अनुभवायला मिळाले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणारे सर्वच पक्ष भाजप आणि महायुती सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. काँग्रेस, शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

महाविकास आघाडीचा फॉर्मुला ठरला ? ; आ. थोरात यांनी केला ‘हा’ मोठा दावा

Ahmednagar News :महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी २०१९ मध्ये ज्या जागा जिंकल्या त्या जागा त्याच पक्षांकडे राहातील असा निर्णय झाल्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, महायुतीचे कोणतेही आव्हान आम्हाला वाटत नाही. कारण लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने त्यांना नाकारल्याचे दिसून आले आहे. … Read more

काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांच्या समोर आला – ना.राधाकृष्ण विखे पाटील

vikhe

Ahmednagar News : विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करणारे असून,त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांच्या समोर आला असल्याची प्रतिक्रीया महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले … Read more

रावणाला मानणाऱ्या आमदाराला महायुतीमध्ये उमेदवारी देऊ नका ; ‘या’ तालुक्यातील कार्यकर्त्यांची मागणी

Ahmednagar Politics: महायुतीच्या जागा वाटपात अकोले हा विधानसभा मतदार संघ भाजपाला मिळावा, तसेच आम्ही रामाला मानणारे आहोत. मात्र येथील आमदार रावणाला मानतात. त्यामुळे रावणाला मानणाऱ्या आमदाराला महायुतीमध्ये उमेदवारी देऊ नका. अशी मागणी कार्यकर्त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री खा. डॉ. अनिल जैन यांच्याकडे केली. नुकतीच अकोले मतदार संघातील बुथ केंद्र प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची … Read more

तर तुम्ही भाजपमध्ये येऊन ‘त्यांची’ अडचण दूर करा; आमदार थोरात यांच्यावर टीका

Ahmednagar Politics : सोयीनुसार राजकारण करण्याची आ. थोरात यांची नीती संपूर्ण राज्याने पाहिली आहे. एकीकडे काँग्रेसचा निष्ठावान म्हणून मिरवून घ्यायचे आणि दुसरीकडे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या नेत्यांबरोबर हातमिळवणी करायची, तेव्हा भारतीय जनता पक्ष त्यांना अडचणीचा वाटत नाही. अशी टीका भाजपाचे संगमनेर शहराध्यक्ष ऍड. श्रीराम गणपुले यांनी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे. नुकतीच … Read more

कोण होणार श्रीरामपूरचा आमदार ? इच्छुकांची गर्दी ! लहू कानडेंना यंदाची निवडणूक सोप्पी नाहीच…

Ahmednagar News

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्यावर्षी आली होती तशीच रंगत यावर्षीही येथे दिसत आहे. काँग्रेसचे लहू कानडे हे येथून आमदार असले तरी, यावेळी त्यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातील इतरांचे आव्हान आहे. दुसरीकडे महायुतीकडून ही जागा परंपरागत शिवसेनेला मिळत असली तरी यंदा येथे भाजपनेही दावा केलाय. त्यामुळे कधी नव्हे एवढी रंगत या मतदारसंघात पहायला मिळत आहे. … Read more

‘खटाखट’ पैसे देण्याचे आश्वासन देणारे महाविकास आघाडीचे नेते ‘पटापट’ पळून गेले ;महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला

Ahmednagar Politics : योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. लाडक्या बहिणी महायुतीमधील भावांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहाणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते सैरभैर झाले आहेत. निवडणुकीच्या काळात खटाखट पैसे देण्याचे आश्वासन देणारे महाविकास आघाडीचे नेते पटापट पळून गेले असल्याचा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण … Read more