… अन्यथा विखे-पाटलांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही ; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा इशारा

Ahmednagar Politics : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन भरकटत चालले आहे. जरांगे पाटील हे एकटे म्हणजे मराठा समाज नव्हे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला असून, मंत्री विखे-पाटलांना लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या मुलाला निवडून आणता आले नाही. त्यांनी असली बेताल वक्तव्यं करु नयेत. अन्यथा … Read more

शिक्षकांना सफारी तर महिला शिक्षिकांना सोन्याची नथ ! ‘नाशिक शिक्षक’ची निवडणूक वेगळ्याच वळणार? पहा..

nashik shikshak

सध्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांनी महाराष्ट्रातील वातावरण तापलेले आहे. प्रचार शिगेला पोहोचला असतानाच आता उमेदवारांकडून मतदार शिक्षकांना विविध आमिषे दाखविण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. शिक्षिकेला पैठणी, सोन्याची नथ आणि शिक्षकाला सफारीचे कापड यांचे राजरोस वाटप होत असल्याचा आरोप ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक … Read more

दूध पेटणार ! आमदार आक्रमक, दुधालाही हमीभाव देण्याची मागणी

milk

Ahmednagar Politics : दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देवून त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशा मागणीचे निवेदन आमदार लहू कानडे यांच्या हस्ते प्रांताधिकारी यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार … Read more

मंत्र्यांना राज्यात फिरताही येणार नाही, मला फक्त लोकसभेत खासदारकीची शपथ घेऊ द्या, त्यानंतर…खा.लंके यांचे मोठे वक्तव्य

lanke

Ahmednagar Politics : शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला कांदा व दूध यांची भाववाढ होण्यासाठी मोठे आंदोलन उभे करणार असून त्यामुळे राज्यातील मंत्र्यांना राज्यात फिरता येणार नाही, त्यासाठी मला फक्त लोकसभेत खासदारकीची शपथ घेऊ द्या, असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार डॉ. निलेश लंके यांनी केले. खा. लंके यांचे निघोज बसस्थानक परिसरात आगमन होताच, फटाक्यांची आतषबाजी, डीजेचा दणदणाट व … Read more

Ahmednagar Politics : त्यांना तात्पुरता ‘असुरी’ आनंद घेऊ द्या; मुख्यमंत्री शिंदे यांची टीका

Ahmednagar Politics : ‘विखे कुटुंबाला सहकाराची मोठी परंपरा आहे. त्यांना तात्पुरता आणि असुरी आनंद घेऊ द्या. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. त्यामुळे सुजय तुम्ही नाराज होऊ नका आपण लढणारे आहोत पुन्हा लढू आणि जिंकू’.असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी सुजय विखे यांना दिलासा दिला आहे. सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात … Read more

माझ्या पराभवामागे साई बाबांचा ‘हा’ उद्देश असावा, माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे विधान चर्चेत

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नगरची लोकसभा निवडणूक ही एक हाय प्रोफाईल निवडणूक होती. महसूल मंत्री सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात ही काटेदार लढाई झाली. यात सुजय विखे पाटील यांचा दारुण पराभव झाला. निलेश लंके हे सुजय विखे पाटील यांचा पराभव करून जायंट किलर बनलेत. खरंतर लोकसभेचा निकाल कधीचं … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार !

Ahmedanagar Vidhansabha 2024

Ahmedanagar Vidhansabha 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा उलट फेर झाला आहे. त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यात दोन्ही जागांवर महायुतीचा सुपडा साफ झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेने आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाने जोरदार मुसंडी मारत विजयी गुलाल उधळला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात … Read more

Ahmednagar Politics : विखेंसाठीच्या ईव्हीएम पडताळणीत तपासली जाणारी बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणी नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या..

vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात गेल्या दोन-तीन वर्षांत विखे- लंके वादाने परिसिमा गाठली होती. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे अगदी कार्यकर्त्यांच्या हमरी-तुमरीपर्यंत प्रकरण आले होते. ठरल्याप्रमाणे लंकेंनी विखेंविरोधात निवडणूक लढवली व ते यात जिंकलेही. निकालानंतरही १५ दिवस या दोहोंतील राजकीय वाद समोर येतच राहिले. दरम्यान एक वृत्त समोर आले ते म्हणजे माजी खा. सुजय विखेंनी ४० केंद्रांवरील … Read more

Ahmednagar Politics : श्रीगोंदेत महाविकास आघाडीकडून राहुल जगताप की साजन पाचपुते? खा. लंकेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

lanke

Ahmednagar Politics : विधानसभेच्या अनुशंघाने प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून अनेक मतदार संघात इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. श्रीगोंदेत आता महाविकास आघाडीमध्येच लढाई दिसण्याचे संकेत आहेत. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन कार्यक्रमात उपनेते साजन पाचपुते यांनी ही जागा ठाकरे गटाला मिळेल व मी विधानसभा लढवील अशी इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान आता खा. निलेश लंके यांनी … Read more

Ahmednagar Politics : मुस्लिम समाज एकवटला, आ. तनपुरेंकडे केली ‘ही’ मोठी मागणी ! आता तनपुरेंच्या कृतीकडे लक्ष..

MLA Prajakt Tanpure

Ahmednagar Politic : मुस्लिम समाजाकडून माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देण्यात आले. मुस्लिम समाजाच्या मागण्या आ. तनपूरे यांनी विधानसभेत मांडून ठोस निर्णयासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती संदर्भातील मागण्या आमदार प्राजक्त तनपूरे यांनी विधानसभेत मांडाव्या तसेच ठोस निर्णयासाठी प्रयत्न करावेत. यासाठी राहुरी तालुक्यातील … Read more

Ahmednagar Politics : माजी खा. लोखंडे ऍक्टिव्हमोड मध्ये ! अहमदनगरमधील कांदा उत्पादकांसाठी उचलले मोठे पाऊल, थेट दिल्लीत जात…

lokahdne

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाफेड आणि एनसीसीएफ अंतर्गत कांदा खरेदी करताना येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी दिल्ली दरबारी मांडण्याचे काम शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची गुरुवार दि.२० रोजी दिल्लीत भेट घेतली व नगर व नाशिक जिल्ह्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भावात दुजाभाव होत असल्याची तक्रार … Read more

Ahmednagar Politics : ख्रिस्ती बांधव शांतीप्रिय, समाज उभारणीत या समाजाचे महत्वपूर्ण योगदान, खा. लंके म्हणतात..

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर येथील डेज संस्थेमार्फत क्लेरा बृस हायस्कूलमध्ये जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यातून याप्रसंगी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून अहमदनगर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. विनीत गायकवाड हे उपस्थित होते … Read more

Ahmednagar Politics : नाशिक शिक्षकसाठी कोल्हेंची ‘यंत्रणा’ जबरदस्त ! खेडोपाडी पोहोचत आखली राजकीय गणिते

kolhe

Ahmednagar Politics : नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सध्या सर्वत्र चर्चेचा मुद्दा झाला आहे. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विवेक कोल्हे हे उमेदवारी करीत असून त्यांची प्रचार यंत्रणा आता मतदारसंघातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या पाचही जिल्ह्यांमध्ये अगदी खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवरील शिक्षकांपर्यंत पोहोचली आहे. विवेक कोल्हे हे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ तारखेला मतदान होणार ? निवडणूक आयोगाचे संकेत

Maharashtra Vidhan Sabha Election

Maharashtra Vidhan Sabha Election : अठराव्या लोकसभेची निवडणुक नुकतीच संपन्न झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीने पुन्हा एकदा चांगले यश मिळवले आहे. एनडीए ने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापित केली आहे. NDA सरकारचे कामकाज देखील सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांनाच वेध लागले आहे ते महाराष्ट्रातील विधानसभा … Read more

Ahmednagar Politices : नगर लोकसभा निवडणुकीतील विखेंच्या पराभवाचा रिपोर्ट लवकरच केंद्राकडे जाणार ..!

Ahmednagar Politices : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर व शिर्डी या दोन्हीं मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माजी खासदार सुजय विखे यांचा पराभव नक्की कशामुळे झाला याचा आणि इतर कारणांचा आढावा घेण्यासाठी भाजपाने निरीक्षक म्हणून खासदार मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. या बाबत आढावा घेण्यासाठी खा.मेघा … Read more

Ahmednagar Politics : ‘ही’ तर विखे कुटूंबाची जुनीच परंपरा ; खा.लंके यांची टीका

Ahmednagar Politics : भाजपाचे माजी खा.डॉ.सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशिन तसेच व्हिव्हिपॅटवर संशय घेत त्याच्या चौकशीची केलेली मागणी चुकीची आहे. विजयी झाल्यानंतर विजयाचा आनंद पचविता आला पाहिजे, आणि पराभवही पचविता आला पाहिजे. परंतु त्यांना त्यांचा पराभवच मान्य नाही, कारण पराभव मान्य न करणे ही विखे कुटूंबाची ही परंपरा असल्याची टीका महाविकास आघाडीचे खासदार … Read more

Ahmednagar Breaking : माजी खा. विखेंनी संशय घेतलेल्या केंद्रावरील मतांची मोजणी होणार नाही, फक्त.. आयोगाने दिले ‘हे’ निर्देश

vikhe lanke

Ahmednagar Breaking : अहमदनगर मतदारसंघातील काही मतदान केंद्रावरील मतदान यंत्रांबाबत खा. सुजय विखे यांनी संशय व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी तब्बल १८ लाख रुपये भरून पडताळणीसाठी अर्जही केला. त्यावरून देखील आजी माजी खासदारांच्या प्रतिकऱ्यांना उधाण आले. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सोशलवॉर उभे केले. दरम्यान आता याबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. फेरमतमोजणी होणार नाही, केवळ मशीन … Read more

Ahmednagar Politics : विखे यांनी पुन्हा पडताळणी करायला लावलेल्या बूथवर लंकेंना नेमकी किती मतांची आघाडी आहे? पहा आकडेवारी..

vikhe vrs lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक महाराष्ट्रभर गाजली. यामध्ये सुजय विखे यांचा पराभव झाला तर निलेश लंके हे विजयी होत खासदार झाले. दरम्यान आता अहमदनगर लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याचे कारण म्हणजे सुजय विखे पाटील यांनी करायला लावलेली ४० मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी. येथील आकडेवारी पाहता येथे … Read more