Vivek Bindra Controversy : लोकांना ज्ञान देणाऱ्या Vivek Bindra ने बायकोला केली बेदम मारहाण ! लग्नाच्या एका महिन्यानंतरच…

Vivek Bindra Wife Controversy

Vivek Bindra Controversy : प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा गेल्या काही दिवसापासून खूपच चर्चेत आहेत. संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात सध्या वाद सुरु आहे. अशातच आता विवेक बिंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते आता पारिवारिक कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडाच्या सेक्टर-१२६ पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात नेमक काय बिनसलं ? कां सुरु आहे दोघांमध्ये भांडण ? वाचा सविस्तर

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra : जर तुम्ही ही सोशल मीडियाचा वापर करत असाल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबचा उपयोग करत असाल तर तुम्ही संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यातील भांडणाबाबत नक्कीच ऐकल असेल. पण, अनेकांना प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि बडा बिजनेसचे फाउंडर विवेक बिंद्रा यांच्यात नेमकं हे भांडण कशावरून सुरू आहे ? याबाबत … Read more

इथेनॉल निर्मितीमुळे साखर कारखान्यांच्या गंगाजळीतही भर !

India News

India News : देशात ३० नोव्हेंबरपर्यंत अंदाजे १,३८० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली आहे. त्यापैकी ८७५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती मोलासिस म्हणजे उसाच्या मळीपासून, तर ५०५ लिटर धान्यापासून करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकार, देशभरात इथेनॉलमिश्रित पेट्रोल … Read more

Government Scheme: केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून महिलांना मिळते 2 लाख रुपये कर्ज! वाचा ए टू झेड माहिती

scheme for women

Government Scheme:- केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून समाजातील त्या त्या घटकांचे जीवनमान सुधारावे आणि त्यांचे आर्थिक प्रगती व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून अल्प उत्पन्न गटातील घटकांचा स्तर उंचावण्याकरिता अशा योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.शेती क्षेत्राकरिता ज्या प्रकारे … Read more

Sandeep Maheshwari यांनी विवेक बिंद्राचा बाजार उठवला ! Youtube वर बिंद्राच्या फेक डॉक्टरेटपासून सगळंच सांगितलं….

Sandeep Maheshwari

Sandeep Maheshwari : जर तुम्हीही सोशल मीडियाचा वापर करत असाल किंवा युट्युबवर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यामध्ये सुरू असलेल्या व्हिडीओ वॉर बाबत नक्कीच ऐकल असेल. संदीप माहेश्वरी हे एक प्रसिद्ध youtuber आहेत सोबतच ते एक लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत आणि विवेक बिंद्रा हे देखील एक प्रसिद्ध youtuber आहेत, … Read more

Corona JN.1 Variant : कोरोनाची पुन्हा एंट्री ! राज्य सरकार अलर्ट मोडवर, कोरोनाच्या जेएन-१ व्हेरियंटचे महाराष्ट्रासह तीन राज्यांत २१ रुग्ण

Corona JN.1 Variant

नवे वर्ष सुरु होत असतानाच देशभरात कोरोनाच्या जेएन-१ या नव्या व्हेरिएंटची रुग्णसंख्या वाढत असून, महाराष्ट्र आणि केरळात प्रत्येकी एक, तर गोव्यात १९ रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला. आपल्याला खबरदारी घेण्याची गरज असून घाबरण्याची नाही, असे मांडविया यांनी स्पष्ट केले. आरोग्य मंत्रालयाच्या सकाळी … Read more

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra : संदीप महेश्वरी यांनी सगळंच सांगितलं ! विवेक बिंद्रा कसे करत आहेत युट्युबरवर मोठा स्कॅम ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra : सध्या युट्युबर आणि प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि बडा बिजनेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि प्रसिद्ध युट्युबर विवेक बिंद्रा या दोघांमध्ये मोठे घमासान सुरू आहे. संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या यूट्यूब चैनलवर बिझनेस मास्टरी नावाची विनामूल्य मालिका सुरु केली आहे. यामध्ये ते बिझनेस रिलेटेड व्हिडिओज पोस्ट करत आहेत. दरम्यान, याच … Read more

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद भारतातून कसा फरार झाला, तो पाकिस्तानात कसा पोहचला ?

Dawood Ibrahim News

Dawood Ibrahim News : गेल्या दोन दिवसांपासून दाऊदवर विष प्रयोग झाला असल्याची बातमी वाऱ्याचे वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियामध्ये तर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विष प्रयोग झाल्यानंतर कराची येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला असेही सांगितले जात आहे. मात्र, याबाबत पाकिस्तान सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण … Read more

Vande Bharat Train: शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेणे होईल सोपे! शेगावसाठी लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस

mumbai-shegaon vande bharat train

Vande Bharat Train:- सध्या संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेले असून प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती मिळावी याकरिता वंदे भारत एक्सप्रेस महत्त्वाच्या ठरत आहेत. सध्या संपूर्ण देशाचा विचार केला तर 34 मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल्या असून या माध्यमातून 68 फेऱ्या सुरू आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या … Read more

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अन भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम मारला गेला का ? मीडिया रिपोर्टमधून समोर आली मोठी अपडेट

Dawood Ibrahim Death News

Dawood Ibrahim Death News : भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सध्या सोशल मीडिया मध्ये खूपच चर्चा पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या वृत्तावर विश्वास ठेवला तर दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाला आहे. विष प्रयोगामुळे त्याची प्रकृती पूर्णपणे खालावली गेली आहे. सध्या त्याच्यावर पाकिस्तान येथील कराची मध्ये उपचार सुरू … Read more

मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाइंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चालवतो ‘हे’ काळे धंदे ! दाऊदकडे किती संपत्ती आहे ?

Dawood Ibrahim Net Worth

Dawood Ibrahim Net Worth : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियामध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट 1993 आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याबाबत विशेष चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियामध्ये दाऊदवर विष प्रयोग झाला असल्याचे बोलले जात आहे, यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या वृत्तावर विश्वास ठेवला … Read more

Indian Railway: रेल्वे प्रवासात स्वर्गाचा अनुभव अनुभवायचा आहे का? ‘या’ रेल्वे मार्गावरून करा प्रवास

kokan railway

Indian Railway:- भारतीय रेल्वे ही प्रवासी वाहतुक आणि मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये रेल्वेचे जाळे विस्तारलेले आहे. दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. भारतातील अनेक दुर्गम भागात देखील रेल्वेचे जाळे विकसित करण्यात आलेले असून  ज्या ठिकाणी अजून रेल्वे नाही अशा ठिकाणी देखील नवीन रेल्वे मार्गांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेले … Read more

अयोध्या झाकी है, काशी-मथुरा बाकी है : महंत भास्करगिरी महाराज

Mahant Bhaskargiri Maharaj

अयोध्या तो झाकी आहे, काशी आणि मथुरा बाकी आहे,असे प्रतिपादन भास्करगिरी महाराज यांनी श्रीरामपूर येथे अयोध्या येथून आलेल्या कलशांच्या पूजन कार्यक्रम प्रसंगी केले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्येहून आणलेल्या अक्षता कलशांची काल बुधवारी (दि.१३) सकाळी येथील हनुमान मंदिर, रेल्व स्थानकापासून शोभायात्रा मेनरोड वरील श्रीराम मंदिर मार्गे स्वयंवर मंगल कार्यालयापर्यंत निघाली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी … Read more

Aadhar Card News: आधार कार्डच्या बाबतीत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! फ्री मध्ये करू शकतात ‘हे’ काम

aadhar card news

Aadhar Card News:- आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आता अनिवार्य करण्यात आलेले आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला बँकेत खाते उघडायचे असेल तरीदेखील तुम्हाला आधार कार्ड लागते. एकंदरीत पाहता सर्वच शासकीय व इतर अशासकीय कामांना देखील आता आधार कार्ड आवश्यक करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे असलेले … Read more

Two Nation Village: भारतामध्ये आहे ‘हे’ अनोखे खेडे! या गावचे लोक जेवतात भारतामध्ये आणि झोपतात दुसऱ्या देशात, वाचा माहिती

longva village

Two Nation Village:- भारत म्हटले म्हणजे जगाच्या पाठीवरील असा एकही देश नाही की भारता इतकी प्रत्येक बाबतीत विविधता असेल. भारतामध्ये सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक, परंपरांच्या बाबतीत प्रत्येक राज्याराज्यामध्ये विविधता दिसून येते. भौगोलिक बाबतीत असलेल्या विविधतेचा विचार केला तर तुम्हाला काही किलोमीटर गेल्यावर ही विविधता जाणवते. तसेच सण उत्सवांमध्ये देखील विविधता असून प्रत्येक राज्यानुसार काही वेगवेगळ्या प्रकारचे … Read more

Success Story : सायकलवर विकायचा पुरणपोळी, आज महाराष्ट्रासह इतरही राज्यात पसरलीये करोडोंची कंपनी

Success Story

असं म्हटलं जात की ‘कभी कोशिश करनेवालोकी हार नही होती”.. हे अगदी खरं आहे. जे नव्याने स्टार्टअप सुरु करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट तर अत्यंत महत्वाची आहे. आज प्रत्येक जण स्टार्ट अप सुरू करण्याचा विचहर करतो. यातील काही लोक सुरुही करतात. परंतु जे प्रामाणिक प्रयत्न करतात ते आयुष्यात सक्सेस होतात. अशीच एक सक्सेस स्टोरी आपण येथे … Read more

श्रीराम मंदिर झाले, आता मोदी सरकार देशभरात बांधणार आहे ‘ही’ नऊ मंदिरे ! जाणून घ्या भव्य दिव्य मंदिराविषयी..

Modi government

भारतीय भूमी ही देव देवतांची भूमी आहे. देशभरात अनेक देवदेवतांचे मंदिरे आहेत. या मंदिरांची आख्यायिका खूप पवित्र आहेत. सध्या मोदी सरकार मंदिर निर्माण व जीर्णोधारावर भर देत आहेत. सध्या प्रचंड बहुप्रतीक्षीत अशा श्रीराम मंदिराचे निर्माणाचे काम उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या मध्ये सुरु आहे. हे कामकाज जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल. हे झाले श्रीराम मंदिराबाबत. परंतु मोदी … Read more

‘नरेंद्र मोदी राष्ट्रपती, पंतप्रधान पदावर अमित शहा येतील, तर योगी आदित्यनाथ यांच्याकडे गृहखाते’

India News

India News : देशातील राजकारण सध्या वेगात फिरू लागले आहे. आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आल्याने विविध गणितांची जुळवाजुळव सुरु आहे. भाजप सध्या मोठा पक्ष असून भाजपने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी कम्बर कशी आहे. दरम्यान २०२४ ला भाजपचं सत्तेत येईल. यावेळी प्रथम नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील पण मध्येच ते पद सोडलातील. त्यानंतर ते राष्ट्रपती होतील. नरेंद्र … Read more