अबब! बिटकॉइन विसरा, ‘ह्या’ भारतीय कंपनीने अवघ्या 4 महिन्यांत 1 लाखांचे केले 68 लाख रुपये
अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- रिटर्न देण्याच्या बाबतीत भारतीय फार्मा कंपनीच्या शेअर्सने क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनला मागे टाकले आहे. या फार्मा कंपनीने अवघ्या चार महिन्यांत 6,800 टक्क्यांपेक्षा जास्त दराचा परतावा दिला आहे. परताव्याच्या बाबतीत, ऑर्किड फार्माचा शेअर केवळ बिटकॉइनच नव्हे तर सोने व इतर वस्तूंच्याही पुढे गेला. चार महिन्यांत ऑर्किड फार्माच्या शेअर्सने 6800 टक्क्यांहून अधिक उत्पन्न … Read more









