तुमचेही PF अकाउंट आहे ? तर मग तुम्हाला ‘असा’ मिळेल 6 लाखांचा फायदा , तेही अगदी फ्री

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-जर आपण नोकरी करत असाल आणि भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आपल्या पगारामधून वजा केला जात असेल तर ही बातमी वाचा. तसे, आपण अनेकदा पीएफ बद्दलच्या बर्‍याच प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील. ज्यामध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त शिल्लक जाणून घेणे, पीएफ हस्तांतरित करणे किंवा पीएफ मागे घेण्याबाबत वाचले असेल. परंतु, आपल्या पीएफमध्ये … Read more

नोकरी सोडली, रेस्टॉरंटही बंद झाले, बचत संपली, मग अशी कल्पना आली की आता महिन्याला ‘तो’ कमावतोय लाखो रुपये

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- फरीदाबादचे दीपक तेवतिया हे टेक्सटाइल इंडस्ट्री मध्ये काम करायचे. नोकरीच्या वेळी तो नेहमी असा विचार करत असे की नोकरीच्या बळावर प्रगती करणे कठीण आहे. प्रगती करण्यासाठी दीपकने दोन, तीन कंपन्या बदलल्या, पण त्याला हवा असलेला फील कोठेही मिळाला नाही. दीपक अनेकदा कंपनीच्या कामासाठी दिल्लीला जात असे. जेव्हा जेव्हा … Read more

डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणाम

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस मेटल आणि कच्च्या धातूंना आणखी आधार मिळाला. अमेरिकी तेलसाठ्यात घट झाल्याने तसेच ओपेक व सदस्यांनी सातत्याने उत्पादन कपात केल्याने कच्च्या तेलाचे दर वाढले. चीन या जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक धातूंच्या ग्राहकाकडून मागणीत … Read more

डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणाम

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस मेटल आणि कच्च्या धातूंना आणखी आधार मिळाला. अमेरिकी तेलसाठ्यात घट झाल्याने तसेच ओपेक व सदस्यांनी सातत्याने उत्पादन कपात केल्याने कच्च्या तेलाचे दर वाढले. चीन या जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक धातूंच्या ग्राहकाकडून मागणीत … Read more

क्रेडिट कार्ड बिल भरण्यास त्रास होतोय ? करा ‘ हे’ 5 उपाय, आपली समस्या होईल चटकन दूर

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- बरेचदा असे दिसते की क्रेडिट कार्डचा वापर निष्काळजीपणाने केल्याने ते तुम्हाला कर्जाच्या विळख्यात अडकवते. आपण क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाही तर आपल्याला 3 ते 4% महिन्यास व्याज द्यावे लागेल. जर तुम्हीही या दिवाळीत खरेदी करून आणखी क्रेडिट कार्ड बिलांच्या जाळ्यात अडकले असाल तर आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगणार … Read more

एसबीआय ग्राहकांना मोठे गिफ्ट ; आता कार्ड नसतानाही करता येणार पेमेंट

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये तुमचे खाते असेल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. बँकेने खातेदारांना मोठी भेट दिली आहे. बँकेने कॉन्टॅक्ट लेस पेमेंट ही नवीन सेवा सुरू केली आहे. ही सेवा बँकेच्या मास्टरकार्ड ग्राहकांसाठी सुरू झाली आहे. या नवीन सेवेद्वारे पैसे काढण्यासाठी … Read more

तुम्ही ‘भारत’ गॅस घेता ? तुमच्या सोबत होऊ शकते ‘असे’ काही , केंद्राचा मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनीमधील 100% हिस्सेदारी विकणार आहे. आता बीपीसीएलच्या अनुदानित एलपीजी ग्राहकांना इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) मध्ये हस्तांतरित करण्याची सरकारची योजना आहे. बीपीसीएल खरेदीदारांचे संभाव्य अडथळे दूर करण्यासाठी ग्राहक ट्रांसफरचे नियोजन आहे. … Read more

पोस्टाच्या बचत खात्यात किमान पाचशे रुपये शिल्लक अनिवार्य

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-पोस्टाच्या बचत खात्यात सध्या सर्वात कमी रकमेची मर्यादा ही ५० रुपये आहे. मात्र, आता ११ डिसेंबरपासून या बचत खात्यात किमान पाचशे रुपये असणे आवश्यक आहे. त्यामुळे पोस्ट ऑफीस मधील ज्या बचत खातेदारांच्या खात्यावर पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्कम आहे, त्यांनी ११ डिसेंबरपर्यंत त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम कमीत कमी रुपये पाचशे … Read more

बिग ब्रेकिंग : ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबर महिन्यात पटेल यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्ली जवळ गुरगाव येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करुन अहमद यांच्या निधनाची माहिती … Read more

देशाच्या सुरक्षितेसाठी धोका… 43 अ‍ॅप्सवर बंदी

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत केंद्राच्या आदेशानुसार भारतातील तब्बल 43 अ‍ॅपला ब्लॉक करण्यात आलं आहे. आयटी अ‍ॅक्ट 69 ए अंतर्गत सर्व 43 अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं कारण देत या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्याचं कारण सरकारकडून … Read more

बँकेत खाते उघडायचे आहे ? ‘ह्या’ गोष्टी जाणून घ्या , होईल खूप फायदा

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-आजच्या काळात बँकेत खाते उघडणे ही आपली गरज बनली आहे. बँकर्सदेखील नवीन ग्राहकांना बचत खाते उघडण्यास प्रवृत्त करतात. परंतु बँकेत खाते उघडण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. म्हणून जर तुम्ही बँकेत बचत खाते उघडण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी जाणून घ्या, तुम्हाला फायदा होईल. बचत खात्यात … Read more

अबब ! कांदा, बटाटा रडवणार ; ‘इतके’ झालेत भाव , वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वर्षाच्या शेवटच्या भागात कांद्याचे दर वाढले आहेत. बटाटा देखील किचन बजेट बिघडवण्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे. डिसेंबरपर्यंत कांदा सामान्य किमतीत मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दिल्लीत कांद्याचा घाऊक दर 15 ते 47.50 रुपये प्रतिकिलो आहे, तर किरकोळ दरात तो 50-70 रुपये किलो दराने विकला जात आहे. वास्तविक … Read more

केवळ 1 टक्के व्याज दराने मिळेल कर्ज; कसे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जर तुम्ही पब्लिक प्रॉविडेंट फंड (पीपीएफ) स्कीम मध्ये गुंतवणूकदार असाल तर ही गुंतवणूक योजना तुम्हाला गरजेच्या वेळी उपयुक्त ठरेल. गुंतवणूकीवरील रिटर्न आणि कराचा फायदा याशिवाय या छोट्या बचत योजनेवर केलेल्या गुंतवणूकीवर तुम्हाला अगदी सहज कर्ज मिळू शकेल. चांगली गोष्ट अशी आहे की आपण पीपीएफ खात्यावर घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात आपल्याला … Read more

खुशखबर ! अर्ध्यापेक्षाही कमी किमतीत खरेदी करा बुलेट; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-रॉयल एनफील्डचा लुक बर्‍याच लोकांना आकर्षित करतो पण त्याची किंमत जास्त असल्यामुळे बरेच लोक ते विकत घेऊ शकत नाहीत. बुलेटचा छंद असणार्‍यांसाठी खूप चांगली बातमी आहे. बाइक निर्माता कंपनी रॉयल एनफील्ड सामान्यत: बुलेट मॉडेलसाठी ओळखला जातो. रॉयल एनफील्ड जगभरात लोकप्रिय आहे. बुलेटचे नाव ऐकताच मनात एक शानदार प्रतिमा समोर … Read more

अबब! सुझुकीची ‘ही’ 9 लाखांची शानदार बाईक लॉन्च; जाणून घ्या फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-सुझुकी मोटरसायकल इंडियाने आपली बीएस 6 सुझुकी व्ही-स्ट्रॉम 650XT एबीएस भारतात लाँच केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 8.84 लाख रुपये आहे. यावर्षी ऑटो एक्सपो 2020 मध्ये जपानी टू-व्हीलर उत्पादकांनी त्यांच्या दुचाकी सोकेश केल्या होत्या. कंपनी सांगते की लॉन्ग रूटसह उंच सखल भागावर आणि सर्व प्रकारच्या मार्गावर धावणे पूर्णपणे … Read more

खुशखबर ! गाई पाळणाऱ्यांना ‘हे’ सरकार देणार दरमहा पैसे ; जाऊन घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- देशातील गायींची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. केंद्रासह विविध राज्य सरकारांनीही गोवंशाच्या संवर्धनासाठी अनेक योजना आणल्या आहेत. यामध्ये छत्तीसगड सरकारच्या गोधन न्याय योजनेचा समावेश आहे. आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने आता एक विशेष योजना आणली आहे, त्याअंतर्गत गाई पाळणारांना सरकारकडून दरमहा पैसे दिले जातील. चला … Read more

जाऊन घ्या आजचे सोन्या – चांदीचे दर

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-गेल्या आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीचे भाव घसरले आहेत. सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे हा चढउतार पाहायला मिळत आहे. दरम्यान आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे जगातील बर्‍याच … Read more

शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- शेअर बाजारात गुंतवणुकीद्वारे पैसा कमावण्याच्या कल्पनेने प्रत्येक नवा गुंतवणुकदार उत्साही होतो, तसेच कमी वेळेत तो श्रीमंत होईल, असा विश्वासही त्याला वाटत असतो. अल्प काळात एखादा चांगला परतावा मिळवू शकतो, मात्र अस्थिर इक्विटी मार्केटच्या स्थितीत सतत व्यापार केल्याने कमी परतावा मिळण्याची शक्यता असते. एखादा गुंतवणुकदार स्वत:च्या कृतीद्वारे जास्तीत जास्त … Read more