कार्यालयांच्या ठिकाणी थुंकल्यास शिक्षेसह आर्थिक दंड !
अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास शिक्षेसह दंडही ठोठावला जाणार आहे. इतकेच नाही तर सार्वजनिक तसेच कार्यालयांच्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय दिशा- निर्देशांचा हवाला देत कार्मिक मंत्रालयाने सर्व विभागांना निर्देशांचे कठोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या सर्व विभागांना … Read more