दहशतवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका टोल प्लाजाजवळ शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर दहशतवादी जंगलात पळून गेल्याची माहिती मिळत आहे Jammu-Srinagar National Highway closed after firing in the area. More details awaited. #JammuAndKashmir (deferred visuals) pic.twitter.com/bUrdJoPuv9 — ANI (@ANI) January 31, 2020 जम्मू-श्रीनगर राजमार्गावर बन्न टोल प्लाजाजवळ पोलिसांकडून श्रीनगरकडे जाणारा एक ट्रक … Read more

निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी भाजपने दिल्लीत शांतता भंग केलीय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जामिया गोळीबार घटनेचा हवाला देत आम आदमी पार्टीने (आप) गुरुवारी भाजपवर जोरदार हल्ला चढविला आणि विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यासाठी दिल्लीत शांतता भंग करू इच्छित असल्याचा आरोप केला. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली आहे. जामियामध्ये जे काही झाले ते यावरून स्पष्ट होते की दिल्लीत मतदान स्थगित करण्यासाठी शांतता भंग करण्याचा … Read more

तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेला प्रारंभ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम: गुजरातमधील गांधीनगर येथे तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेला मंगळवार २८ जानेवारीला सुरूवात झाली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदीनी गुरूवारी दूरस्थ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी बटाटा संशोधन, व्यापार आणि उद्योग, आणि मूल्य साखळी व्यवस्थापन या क्षेत्रातील संपूर्ण कामगिरी आणि संधींचा आढावा घेऊन दशकासाठी एक रोडमॅप तयार केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली … Read more

आयपीएलच्या इतिहासात प्रथमच होणार हा सामना ज्यात धोनी, विराट,रोहित एकाच संघात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आयपीएलमधील आठ मालक संघातील खेळाडूंमध्ये ऑल स्टार सामना होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा सामना होईल. मुख्य आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधी तीन दिवस अगोदर हा सामना खेळला जाणार असून सामन्याचे ठिकाण निश्चित करण्यात आलेले नाही. ऑल स्टार सामना दोन संघांमध्ये होईल. किंग्ज … Read more

आनंदाची बातमी आता तुम्ही मित्रांचाही विमा उतरवू शकता !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीस आपल्या प्रिय मित्राचा विमा उतरवण्याची इच्छा झाल्यास आता त्याला त्याची ही इच्छा पूर्ण करता येणार आहे. ‘विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा’ने (इरडा) अशा प्रकारच्या उत्पादनांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुटुंबीयांसमवेत मित्रांनाही विमा संरक्षित करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. खाजगी विमा क्षेत्रातील रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स, मॅक्स बुपा … Read more

टाटा मोटर्सने आणली देशातील सर्वात स्वस्त इलेक्‍ट्रिक एसयूव्ही बाजारात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली : टाटा मोटर्स कंपनीने आपल्या नेक्सॉन एसयूव्ही कारची इले्ट्रिरक आवृत्ती भारतीय बाजारात मंगळवारी दाखल केली. भारतात या कारची एक्सशोरूम किंमत १३.९९ लाख रुपये ठेवण्यात आली असून ही सर्वात स्वस्त इले्ट्रिरक एसयूव्ही असल्याचा कंपनीचा दावा आहे. टाटा मोटर्स कंपनीने टाटा टिगोरनंतर सादर केलेली ही दुसरी इले्ट्रिरक कार आहे. टाटाची इले्ट्रिरक … Read more

काश्मिरात ‘लष्कर’च्या दहशतवाद्याला अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी बारामुल्ला जिल्ह्यातून ‘लष्कर-ए-तोयबा’च्या १९ वर्षीय दहशतवाद्याला अटक केली. साजिद फारूक डार ऊर्फ अदनान असे दहशतवाद्याचे नाव आहे. बांदीपुराचा रहिवासी असलेला डार हा ‘लष्कर’सोबत काम करत होता, अशी माहिती अधिकाऱ्याने मंगळवारी दिली.   This Story First Publish on Ahmednagarlive24.com® No1 News Network Of Ahmednagar™ जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

भारत बलात्काराची राजधानी म्हणून ओळखला जातो

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/  जयपूर : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतताप्रिय देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताची प्रतिमा धुळीस मिळवली. यामुळे आज कोणताही मोठा गुंतवणूकदार देशात येण्यास तयार नाही,’ असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना केला. ‘तरुण या देशाची सर्वात मोठी संपत्ती आहेत; पण २१व्या शतकातील भारत आपली … Read more

मेव्हणीसोबत अनैतिक संबंध असलेल्या क्रूर पतीने गरोदर बायकोला जीवे मारण्याचा कट केला पण…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गाजियाबाद शहरामध्ये एका क्रूर पतीने स्वताच्याच गरोदर बायकोला जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे.  या पतीने आपल्या गरोदर बायकोची चाकूने हत्या करण्याचा कट रचला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे त्याच्या बायकोच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते. ही गोष्ट पत्नीला माहिती होती आणि तिला … Read more

आता जनताच उत्तर देईल : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दिल्ली निवडणुकीत भाजप, राजद, काँग्रेस, लाेजपसह देशभरातील सर्वच राजकीय पक्ष आमच्या विराेधात आले आहेत. हे लाेक तुम्हाला, तुमच्या मुलास पराभूत करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. परंतु जनताच या सर्व पक्षांना सडेताेड उत्तर देईल, अशा भावुुक शैलीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी मतदारांशी संवाद साधला. गाेकलपुरी येथील राेड शाेमध्ये केजरीवाल बाेलत हाेते. … Read more

भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट : काँग्रेस

नवी दिल्ली :- लोकांचे उत्पन्न तसेच खरेदीची क्षमता घटली असून औद्योगिक उत्पादन, प्रत्यक्ष कर, आयात-निर्यातीत झालेली घट यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे.  त्यात सुधारणा करण्यासाठी केवळ मलमपट्टी करण्याएवजी दीर्घकाळासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.  काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी साेमवारी पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट … Read more

आलियाकडून कंगनाला मिळाल्या या ‘खास’ शुभेच्छा

मुंबई : सध्या बी- टाऊनची ही क्वीन लक्ष वेधतेय ते म्हणजे तिच्या वाट्याला आलेल्या एका यशामुळे. नुकताच कंगनाच्या नावे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या पद्मश्री या पुरसाकाराची घोषणा करण्यात आली. https://twitter.com/Rangoli_A/status/1221409669895208960 चित्रपट जगतात दिलेल्या योगदानासाठी कंगनाला हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. ज्यानंतर तिला अनेकांनीच शुभेच्छा दिल्या. ज्यामध्ये आलिया भट्टचंही नाव होतं. ही सारी कटुता … Read more

‘इंस्ट्राग्राम’वर मुलाशी मैत्री करणे महागात : फ्रुटीमधून मद्य पाजून कारमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका 14 वर्षीय मुलीला ‘इंस्ट्राग्राम’वर एका मुलाशी मैत्री करणे महागात पडले आहे, दोन नराधम तरुणांनी तिला फ्रुटीमधून मद्य पाजून कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर नराधमांनी पीडितेला अर्धनग्न अवस्थेत फेकून दिले. हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची … Read more

प्रजासत्ताक दिनी आसाम हादरलं

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / गुवाहाटी : आज आसाम चार शक्तिशाली ग्रेनेड हल्ल्यांनी हादरलं आहे . चारपैकी तीन हल्ले हे दिब्रूगड येथे झाले तर, एक हल्ला चरैदेव जिल्ह्यात झाला. ज्यामुळे आज  सकाळी आसाम अक्षरश: हादरलं. Assam DGP Bhaskar Jyoti Mahant: We have received the information about the explosion in Dibrugarh. An investigation has begun, it … Read more

23 हजार फुट उंचीवर असताना इंडिगोच्या या विमानाचे इंजिन अचानक फेल झाले त्यानंतर….

इंडिगो चे विमान क्रमांक 6E-5384. मुंबईहून हैदराबादला जात होते. विमान तब्बल 23 हजार फूट उंचीवर होते.  मात्र याचवेळी अचानक एका इंजिनमधून मोठा आवाज येऊ लागला.  प्रवाश्यांना विमानात धक्के जाणवण्यास सुरवात झाली,एक इंजिन बंद करावे लागले आणि  विमानात काही अडचण आहे हे समजल्याने प्रवाशी ही घाबरू लागले.  विमानात दोन दोन इंजिन असतात जर एक इंजिन बंद … Read more

लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधू म्हणाली मी माझ्या प्रियकराची अमानत आहे, मला स्पर्श करु नकोस…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  स्वप्नातील राजकुमारीशी लग्न केल्यानंतर आनंदात असणारा नवरा नववधूच्या एका वाक्यामुळे सुन्न झाला जेव्हा त्याच्या पत्नीने त्याला स्पष्टपणे सांगितले की ती इतर कुणाची आहे,आणि त्याने तिला स्पर्श करु नये. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील आहे, काही दिवसांपूर्वी परदेशातून  हा तरुण लग्नासाठी गावी आला होता, मुकंदपूर या गावच्या युवकाचे त्याच्याच जवळच्या … Read more

वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हरियाणातील वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदाता बापच पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता. हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली दरम्यान पोलिसांनी नराधम बापाच्या हाता बेड्या ठोकल्या आहेत. नराधम बाप मागील पाच वर्षांपासून आपल्या 13 वर्षीय मुलीला जिवे … Read more

मानवतेला काळीमा फासणारी घटना : प्राणघातक हल्ला करून 70 वर्षीय महिलेवर बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राजस्थानमधील श्रीगंगानगरमधील सादुलशहर पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात 70 वर्षीय वृद्ध महिलेस दोन तरुणांनी मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणार हे घृणास्पद आणि लज्जास्पद कृत्य त्या वयोवृध्द महिलेसह त्याच गावातील दोन मद्यपी तरुणांनी केल आहे. सध्या पीडित महिलेवर सादुलशहर येथील शासकीय रुग्णालयात उपचार … Read more