PM Kisan Yojana : ‘या’ लोकांना पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता मिळणार नाही, यादीत तुमचे नाव आहे का? लवकर चेक करा
PM Kisan Yojana : भारत सरकार (Government of India) गरीब शेतकऱ्यांसाठी (Farmer) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) आर्थिक मदत करते.या योजनेचा देशातील लाखो शेतकरी लाभ (benefits) घेत आहेत. सध्या अकरा हफ्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असून आता शेतकरी 12 व्या हप्त्याची (12th instalment) आतुरतेने वाट पाहत आहेत, जो … Read more