Agriculture news :देशी गाई पाळा आणि शेणा पासून करा ‘या’ पर्यावरण पुरक व्यवसायाची सुरुवात; मिळवा लाखो रुपये

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Agriculture news :- भारतात देशी गाईला तर पवित्र मानलेच जाते. पण तिचे शेण, दूध व गोमूत्राचे खूप महत्त्व वेदांमध्ये देखील सांगितले आहे. देशी गाई पासून मिळणारे दूध उत्पन्न जरी कमी असले तरी तिचे शेण व गोमूत्र खूप फायदेशीर असते. देशी गाईपासून मिळणारा कोणताच पदार्थ वाया जात नाही. आपणास गाईचे … Read more

Dairy Farming Business : ‘या’ जातीच्या म्हशींचे करा पालन,जास्त दुधासह मिळवा जास्त नफाही

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Dairy Farming Business :-  देशात वाढत्या लोकसंख्येमुळे दुधाच्या मागणीतही दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे.त्यामुळे म्हशी पालनाचा आलेख गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढला आहे. म्हशींचे पालन शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पन्नाचे साधन बनत आहे. अशा वेळी जास्त दुध देणाऱ्या म्हशींची ही मागणी वाढत आहे. दुग्धव्यवसायात म्हैस पाळली तर कोणती म्हैस जास्तीत जास्त … Read more

Farming Buisness Idea : भातशेतीसाठी अझोला तयार कसा करावा? जाणून घ्या योग्य पद्धत व फायदे सविस्तर

Farming Buisness Idea : शेतीतून (Farm) अधिक उत्त्पन्न मिळवायचे असेल तर मातीतील (Soil) कस भरून काढणे अतिशय गरजेचे असते, त्यामुळे पीक दिखील जोमात येते व उत्पनात चांगल्या प्रकारे वाढ होते. त्याबरोबरच नायट्रोजन (Nitrogen) हा वनस्पतींसाठी वाढीच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. पिकाच्या उत्पन्नाबरोबरच त्याच्या गुणवत्तेचाही महत्त्वाचा वाटा असतो. या कारणास्तव ते वनस्पतीला (Plants) पुरवणे अत्यावश्यक बनते. … Read more

Drone farming : ड्रोनचा शेतीत वापर फायद्याचा, पण ‘या’ अडचणी येऊ लागल्या आहेत समोर

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Drone farming:-  सध्या तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांमुळे शेती क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आजचा शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पादन कसे निघेल याकडे जास्त भर देत आहे. ड्रोनचा शेतीत वापर करून शेतकरी औषध फवारणी करू शकतो. ड्रोनची शेतातील कामाची गरज पाहता शेती क्षेत्रातील ड्रोनचा वापर … Read more

Soybean price : कुठं फेडणार हे पाप!! सोयाबीन खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून मापात पाप…

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Soybean price :- राज्यातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन या खरिपातील मुख्य पिकाकडे वळू लागले आहेत. खरिपातील हे मुख्य पीक लागवड करण्यासाठी आवश्यक उत्पादन खर्च इतर पिकांच्या तुलनेत कमी असल्याने शेतकरी बांधव या पिकाच्या लागवडीकडे वळू लागले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव अस्मानी संकटांशी दोन हात करीत मोठ्या कष्टाने … Read more

Farming Buisness Idea : ‘ही ‘शेती करा आणि एका एकरात मिळवा लाखों रुपयांचा नफा,मिळतेय सरकारी अनुदान

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या लोकांच्या आहारात साखरेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साखरेमुळे उद्भवणाऱ्या आजारात ही वाढ होत आहे. भारतासह जगभरात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आसल्या मुळे साखर नियंत्रण करणारे पदार्थ आणि त्याच्या नैसर्गिक पर्यायांची मागणीही झपाट्याने वाढली आहे. साखरेला पर्याय म्हणून स्टीव्हिया वनस्पती वापरली जाते.त्यामुळे तिच्या मागणीत दिवसेंदिवस वाढत … Read more

बातमी कामाची! बोगस शेतीमालाची विक्री केल्यास; आता सरळ तुरुंगवास….

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news  :-नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई एपीएमसी मध्ये (Mumbai Agricultural Produce Market Committee) कोकणाच्या हापुस आंब्याच्या (Hapus Mango) नावाखाली कोणताच भलता तरी आंबा विक्री केला जात होता. यामुळे हापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Mango Grower Farmer) मोठी नाराजी बघायला मिळाली होती.मुंबई एपीएमसी मध्ये (Mumbai APMC) घडलेला हा प्रकार काही नवीन नाही याआधी … Read more

गावा-गावात होणार शेतकऱ्याचा आवाज बुलंद!! आता गाव तिथे किसान मोर्चा….

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Kisan Morcha : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपूर्ण देशात किसान संवाद अभियान सुरु केले आहे. या किसान संवाद अभियानअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेविषयी अवगत केले जाणार आहे. सध्या हे किसान संवाद अभियान (Kisan Samvad Abhiyan) महाराष्ट्रमध्ये सुरु आहे. किसान संवाद अभियानाअंतर्गत बारामती मध्ये (Baramati) चार एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र विभागीय … Read more

शेतकऱ्याचा नांद नाही करायचा!! पूर्वमशागतीसाठी बैलाऐवजी घोड्यालाच जुंपले

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news  :- पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत यामुळे याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य वर्गाला बसत आहे. डिझेलच्या किमतीत अवाजवी वाढ होत असल्याने शेतकरी बांधवांना देखील याचा मोठा फटका बसत असून आता शेती मधील मशागतीचे (Pre Cultivation) कामे महाग झाली आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) आता ट्रॅक्टरने मशागत करणे परवडेनासे … Read more

PMKSNY : शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार ! येतील इतके हजार रुपये, जाणून घ्या तपशील

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 PM Kisan :- 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यात 2,000 रुपयांचा 11 वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. तुमच्या मोबाईलवर येणारा पैशाचा मेसेज तुम्ही आता कोणत्याही दिवशी येऊ शकतो. 10 एप्रिलपूर्वीच या योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता खात्यात येईल, … Read more

कोळंबी मासळी पालन, करा आता तांत्रिक पद्धतीने मिळवा पाच लाख रुपयांचा नफा

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या बाजारात कोंळबी मासळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोंळबीच्या भावात ही वाढ झाली आहे. कोळंबीची शेती ही किनारपट्टीच्या भागात सर्वोत्कृष्ट मानली जात होती.पण आता तांत्रिक मदतीमुळे शेतकरी तलावांमध्येही कोंळबी पालन करू शकतात. शेतकरी कोळंबी माशांच्या शेतीतून एक हेक्टर क्षेत्रात तयार केलेल्या तलावातून ४ ते ५ लाख … Read more

कमी जागेत मशरूम शेती करून मिळवा लाखो चे उत्पादन; येथे जाणून घ्या मशरूम शेती विषयी उन्नत माहिती

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news :-  ज्या शेतकऱ्यांकडे जमीन कमी आहे, तेही शेतकरी मशरूम शेती करून लाखो रुपये कमवू शकतात. मशरूम मध्ये प्रथिने व्यतिरिक्त, भरपूर जीवनसत्त्वे, लोह आणि कॅल्शियम असतात. मशरूममध्ये प्रोटीनचे प्रमाण मांसापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. यामुळेच शाकाहारी लोकांना मशरूम खूप आवडतात. मशरूमची लागवड योग्य वातावरणात वर्षभर कोणत्या हंगामात तुम्ही करू … Read more

‘या’ शेतकऱ्यांनी घेतली कलिंगडातून विक्रमी उत्पादन; कलिंगडला होतेय थेट हैदराबादहून मागणी

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : यावर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उत्पादन मिळविण्याची मेहनत वाया गेली गेली.पण त्यावर मात करत नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील कोकलेगावातील मारोती पाटलांनी कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. पाटलाच्या या दर्जेदार कलिंगडला थेट हैदराबादहून मागणी होत आहे. वाढत्या उन्हाळ्यात कलिंगड उत्पादकांसाठी सुखद गारवा देत आहेत. उन्हाळ्यामध्ये कलिंगडच्या मागणीत वाढ झाली … Read more

दुष्काळात तेरावा महिना! सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा फटका; हजारोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : शेतकरी बांधव आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झाला आहे कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर या दुहेरी संकटामुळे शेतकरी राजा (Farmer) पुरता भरडला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधीच लाखो रुपयांचा फटका बसलेला असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा (Bogus Soybean Seed) … Read more

कीड संरक्षणासाठी करा ‘या’ पिकांची मुख्य पिकांभोवती लागवड;कीट नियंत्रण होईल हमखास

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : सध्या शेतकरी शेतामध्ये उत्पादन वाढीसाठी निरनिराळे प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे. पण पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी पिकांचे संरक्षण होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपली पिकांची मुळे समस्या आहे कीटक व बुरशी याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बहुपीक पद्धत प्रभावी ठरत आहे. शेतातील कीटक व बुरशी मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मुख्य … Read more

इफकोचा मोठा दावा!! नॅनो युरिया वापरल्याने उत्पन्नात एकरी 2000 रुपये वाढ; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : भारत कृषीप्रधान देश आहे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर भारताची अर्थव्यवस्था उंच भरारी घेणार की खाली येणार हे अवलंबून असते. ही बाब लक्षात घेऊन भारतीय सरकार तसेच विविध कंपन्या शेतकऱ्यांच्या उत्पादन (Farmer’s Income) वाढीसाठी प्रयत्न करत असतात. इफकोने देखील … Read more

Farming Buisness Idea : एप्रिल महिन्यात मशरूमचे उत्पादन कसे करावे? जाणून घ्या या महिन्यातील मशरूम उत्पादनाविषयी सविस्तर

Farming Buisness Idea : हरियाणा राज्यातील (state of Haryana) अंदाजानुसार, सुमारे 2000-2500 मशरूम उत्पादक (Mushroom growers) पांढर्‍या बटण मशरूमची लागवड करतात आणि या राज्याने देशातील एकूण मशरूमपैकी 14-15 टक्के उत्पादन करून आघाडीच्या राज्यांमध्ये एक प्रमुख स्थान मिळवले आहे. चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ (Chaudhary Charan Singh Haryana Agricultural University Hisar), हिसार, हरियाणाची मशरूम तंत्रज्ञान प्रयोगशाळा … Read more

बळीराजाची कमाल! नुकसान झाले तरी खचला नाही; ‘या’ पिकाची लागवड केली अन अवघ्या दोन महिन्यात झाला मालामाल

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022  Krushi news  :-गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडत चालला आहे. कधी अवकाळी,कधी गारपीट,कधी अतिवृष्टी,तर कधी ढगाळ वातावरण या नैसर्गिक संकटासमवेतच बळीराजा (Farmer) शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडत असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. एकंदरीत अस्मानी (Climate Change) आणि सुलतानी संकटांचा सामना करत … Read more