बागायत पट्टयातील शेतकऱ्यांची वीजबिलाची थकबाकी सर्वाधिक; धक्कादायक आकडेवारी आली समोर
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात वीज बिल प्रश्न आता चांगलाच तापला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी आजून चालूच आहे. त्या विरोधात ठीक ठिकाणी आंदोलनेही होता आहेत. तर राज्यातील कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही सुमारे 42 हजार कोटी रुपयांवर पोहचली आहे.त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आकडा हा सर्वाधिक असल्याचे समोर … Read more