सातवा वेतन आयोग : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन अन ग्रॅच्युइटीची रक्कम मिळणार नाही ! कारण काय….

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर, अलीकडेच सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या CCS (पेंशन) नियम 2021 मध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? किती वाढणार DA ? वाचा….

7th Pay Commission DA Hike

7th Pay Commission DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळाने 28 मार्च 2025 रोजी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 2% वाढ करण्यास मान्यता दिली. त्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 53% दराने महागाई भत्ता … Read more

90 मिनिटांचा प्रवास फक्त 30 मिनिटात ! महाराष्ट्राला मिळणार आणखी एका नव्या रेल्वे मार्गाची भेट, कुठून कुठं तयार होणार नवा मार्ग?

Maharashtra New Railway News

Maharashtra New Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये रेल्वेचे नेटवर्क विस्तारित केले जात आहेत. राज्यात नवं-नवीन रेल्वे मार्ग विकसित होत आहेत. राज्यात विकसित होणाऱ्या नव-नवीन रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होतोय. अशातच, आता मुंबईमध्ये विशेषता लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी … Read more

हापूसचा तोरा नरमला ; 1200 रुपये डझन विकला जाणारा हापूस आंबा आता फक्त ‘इतक्या’ रुपयात मिळणार, पुढे कसे राहणार भाव ?

Hapus Mango New Rate

Hapus Mango New Rate : महाराष्ट्रात साधारणता गुढीपाडव्याच्या मुहूर्ता पासून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. यानुसार आता राज्यातील विविध शहरांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. गुढीपाडव्याला आंब्याला चांगला विक्रमी भाव मिळाला होता. गुढीपाडव्याच्या दिवशी खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सगळीकडेच आंब्याला मोठी मागणी असते. यामुळे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याच्या रेटमध्ये मोठी वाढ झाली होती. … Read more

आठव्या वेतन आयोगाबाबत आत्ताची सर्वात महत्वाची बातमी ! काही सरकारी कर्मचाऱ्यांना……

8th Pay Commission

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरे तर सध्या सर्वत्र नव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरु आहेत. नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला 16 जानेवारी 2025 रोजी मंजुरी देण्यात आली. तेव्हापासून या नव्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. खरंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो. … Read more

अक्षय तृतीयाच्या आधीच मुंबईकरांसाठी गोड बातमी ! मेट्रोची पिवळी मार्गीका झाली सज्ज; ट्रायल रन सुरु, कसा असणार रूट ? वाचा…

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या 30 तारखेला अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होणार आहे. दरम्यान या अक्षय तृतीयेच्या सणाच्या आधीच मुंबईकरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईकरांना एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. जवळपास अडीच वर्षांनी मुंबईकरांसाठी हा नवा मेट्रो मार्ग सुरू केला जाणार … Read more

थोडे दिवस थांबा, वाईट काळही निघून जाणार ; 01 मे 2025 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !

Zodiac Sign 2025

Zodiac Sign 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. शनी राहू बुध असे सर्वच ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात आणि याचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. दरम्यान बुध ग्रह मे महिन्यात दोनदा राशी परिवर्तन करणार आहे. मे महिन्यात होणाऱ्या बुध ग्रहाच्या … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ‘या’ 8 लाख महिलांना फक्त 500 रुपये मिळणार, योजनेच्या नव्या नियमांमुळे अनेकांची अडचण

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी जून महिन्यात झाली आणि याचा प्रत्यक्षात लाभ जुलै 2024 पासून मिळतोय. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण नऊ हप्ते महिलांच्या खात्यात … Read more

मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘हा’ सहापदरी महामार्ग आठपदरी होणार !

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्यात विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहे तर काही कामे प्रस्तावित करण्यात आली आहे म्हणजे आगामी काळात ही कामे सुरू होणार आहेत. राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. मुंबई – पुणे … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण ! 15 एप्रिल 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा

Gold Price Today

Gold Price Today : काल 14 एप्रिल 2025 रोजी आणि आज 15 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण नमूद करण्यात आली आहे. खरंतर आठ एप्रिलला सोन्याच्या किमती 90000 रुपये प्रति दहा ग्रॅम पेक्षा कमी होत्या. आठ एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. मात्र 12 … Read more

Gold Price : सोन्याच्या किंमती किती वाढणार ? सोने पन्नास हजार तोळा होणार का ? जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा दर किती असू शकतो

Gold Price Predictions : सध्या सोन्याच्या किमती सतत वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत सोन्यात तब्बल २३% वाढ झाली असून ही वाढ साधारणतः एका वर्षात होते, पण यंदा काही महिन्यांतच हा टप्पा पार झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर कितीपर्यंत पोहोचेल? या … Read more

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल दोन महत्त्वाच्या बातम्या: एक चांगली, एक वाईट

Ladki Bahin Yojana Marathi News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. परंतु, सध्या या योजनेबाबत काही सकारात्मक आणि काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. … Read more

Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी हा आहे शुभ मुहूर्त !

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया हा एक अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण आहे, जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. ‘अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजेच अविनाशी आणि शाश्वत. या दिवशी केलेली कोणतीही शुभ कार्ये, गुंतवणूक किंवा खरेदी कायमस्वरूपी फलदायी ठरते अशी श्रद्धा आहे. विशेषतः सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी … Read more

पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! जिल्ह्यातील ‘या’ 12 स्थानकांचा पुनर्विकास होणार, पहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Pune Railway News

Pune Railway News : पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील बारा स्थानकांचा अमृत भारत स्टेशन या शासनाच्या महत्त्वकांशी योजनेत समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत संबंधित रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीचा होणार आहे. खरेतर या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तब्बल 132 रेल्वे स्थानकांचा … Read more

पुणे – अहिल्यानगर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी !

Pune News : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरून (पुणे-नगर रस्ता) दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणि अपघातांचं कारण ठरलेली बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (BRT) मार्गिका अखेर हटवण्याचं काम 12 एप्रिल 2025 रोजी रात्रीपासून सुरू झालं आहे. सोमनाथ नगर चौक, खराडी बायपास आणि आपले घर या भागांतील अर्धवट बीआरटी काढण्यात … Read more

शिक्षकांच्याबाबत सरकारचा आणखी एक मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार विपरीत परिणाम, वाचा….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या शिक्षकांकडे विविध अशैक्षणिक कामे सोपवण्यात आली आहेत. अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे चांगले लक्ष देता येत नाही. अशा अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा विपरीत परिणाम होतोय. अशातच आता पुन्हा एकदा शिक्षकांकडे एका नव्या अशैक्षणिक कामाची जबाबदारी सोपविण्यात आली असून यामुळे … Read more

देशातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 बँका कोणत्या ? RBI ने सांगितली नावे, पहा यादी

Banking News

Banking News : अलीकडील काही वर्षांमध्ये देशातील अनेक बँका बंद झाल्या आहेत. बँकेतील गैरव्यवहारांमुळे बँकेची आर्थिक स्थिती खराब होऊन बँक बंद झाल्याच्या कित्येक घटना तुम्ही पाहिल्या असतील. अशा परिस्थितीत मात्र संबंधित बँक खातेधारकांचे मोठी नुकसान होत असते. बँक बुडाली की खातेधारकांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळते मात्र त्यापेक्षा जास्तीची रक्कम त्यांना परत मिळू शकत … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 14 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत कशी आहे ? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅमचे रेट कसे आहेत ?

Gold Price Today

Gold Price Today : 9 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट गोल्ड ची किंमत 90 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत राहिली. काल 13 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 95,670 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली. 22 कॅरेट सोन्याची किंमत … Read more