GK 2025 : क्रिकेटच्या एका ओव्हरमध्ये फक्त सहाच चेंडू का टाकले जातात ?
GK 2025 Marathi : क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे १८८९ पर्यंत इंग्लंडमध्ये फक्त चार चेंडूंची ओव्हर असायची. त्यानंतर काही काळ पाच चेंडूंची ओव्हर सुरु झाली. १९०० साली इंग्लंडने सहा चेंडूंची ओव्हर सुरू केली, आणि त्याच पद्धतीचा प्रभाव इतर देशांवरही पडला. ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवातीला चार चेंडूंची ओव्हर असायची. पण इंग्लंडप्रमाणेच त्यांनीही पुढे सहा चेंडूंचा अवलंब केला. मात्र १९२२-२३ … Read more