लाडकी बहीण योजना : एप्रिल महिन्याचे पैसे कधी आणि किती मिळणार ? नवी नोंदणी केव्हा सुरु होणार ? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तर

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली, आणि याला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने महायुतीला पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळालं. फेब्रुवारी आणि मार्च 2025 चा हप्ता 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. आता सर्वांचं लक्ष एप्रिल 2025 च्या हप्त्याकडे लागलं आहे, विशेषतः काही महिलांना 3,000 रुपये … Read more

लाडकी बहीण योजना बंद होणार ? राज ठाकरे यांनी पुन्हा दिला इशारा,मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे म्हणाले..

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,500 रुपये देणारी एक यशस्वी योजना आहे. 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला असून, यामुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठा पाठिंबा मिळाला. सध्या एप्रिल 2025 च्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूडन्यूज ! अखेर महागाई भत्त्यात वाढ जाहीर केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार , जाणून घ्या सविस्तर अपडेट

7th Pay Commission News : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी येत्या काळात मोठी आर्थिक भेट मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्त्यात (DA) 2% वाढ जाहीर केली असून, यामुळे DA मूळ पगाराच्या 53% वरून 55% झाला आहे. याशिवाय, आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) तयारीला गती मिळत असून, 1 जानेवारी 2026 पासून हा आयोग … Read more

पुणे मेट्रो अपडेट : महत्त्वाचा टप्पा पार ! स्वारगेट-कात्रज मेट्रोचा प्रवास लवकरच सुरू होणार

Pune Metro Update : पुणे मेट्रो ही शहराच्या वाहतूक समस्यांवर मात करण्यासाठी आणि टिकाऊ परिवहन सुविधा देण्यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प ठरत आहे. या प्रकल्पांपैकी स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्गाने विशेष लक्ष वेधलं आहे, कारण हा मार्ग पुण्याच्या दक्षिण उपनगरांना शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणार आहे. अनेक वर्षांच्या नियोजनानंतर आणि काही विलंबानंतर, हा महत्त्वाचा मार्ग आता पुढे सरकत आहे. … Read more

Mumbai Metro मध्ये आता चालक नसणार ! आणि नदीखालून धावणार, मुंबईकरांसाठी ऐतिहासिक बातमी…

Mumbai Metro Line 3 Marathi News : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे! मुंबई मेट्रो लाईन ३ (Aqua Line) चा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून, यामध्ये मिठी नदीखालील बोगदा आणि धारावी ते आचार्य आत्रे चौक (वरळी) दरम्यानच्या स्थानकांचा समावेश आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने नुकतेच या टप्प्यातील धारावी आणि शीतलादेवी या दोन … Read more

10 Places To Visit In India : म्हातारे होण्याआधी स्वर्गाहून सुंदर ‘या’ १० ठिकाणी जाऊन या ! गेला नाहीत तर आयुष्यभर पश्चात्ताप…

10 Places To Visit In India : आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणं कठीण झालं आहे. पण तरीही, कामातून थोडा ब्रेक मिळाला की, प्रवासाचं नियोजन करणं हा एक उत्तम पर्याय आहे. प्रवास हा केवळ नव्या ठिकाणांना भेट देण्याचा अनुभव नाही, तर तिथली संस्कृती, इतिहास, सौंदर्य आणि जीवनशैली अनुभवण्याची संधी आहे. प्रत्येक सहल आपल्याला काहीतरी नवं … Read more

नाशिक-मुंबई प्रवास होणार सुपरफास्ट! नवीन रेल्वे लाईनमध्ये ४ स्थानके, १२ बोगद्यांचा असणार आहे समावेश

नाशिक- नाशिक आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या दोन शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा तब्बल एक तास वाचणार आहे. या बदलाचे कारण आहे नाशिक-मुंबई मार्गावर उभारण्यात येणारी नवीन समांतर रेल्वे लाईन. ही लाईन प्रवासाचा वेळ कमी करण्यासोबतच रेल्वे सेवेची कार्यक्षमता वाढवेल आणि प्रवाशांना सुधारित … Read more

वाईट दिवस भूतकाळात जमा होणार ; 11 एप्रिलपासून ‘या’ राशीच्या लोकांना येणार अच्छे दिन !

Lucky Zodiac Signs : राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचे वाईट दिवस आता भूतकाळात जमा होणार आहेत. उद्या अर्थात 11 एप्रिल 2025 रोजी काही राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. उद्याचा दिवस रात्री चक्रातील तीन महत्त्वाच्या राशींसाठी फारच फायद्याचा राहणार असून या संबंधित राशीच्या लोकांचे लक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. यामुळे हे लोक प्रत्येकच क्षेत्रात चांगले … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! आता कसारा घाटवरून ‘या’ शहरासाठी तयार केला जाणार नवा रेल्वे मार्ग ! 4 नवीन स्थानके, 12 बोगदे आणि…..

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर राज्यातील विविध भागांमध्ये सध्या रेल्वेच्या मोठमोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे कडून नवीन रेल्वे मार्ग सुद्धा विकसित केले जात आहेत. अशातच आता कसारा घाट ते मनमाड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे कडून एक नवीन रेल्वे मार्ग … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांदरम्यान तयार होणार नवा भुयारी मार्ग! 2 तासांच अंतर फक्त 20 मिनिटात

Maharashtra Expressway News : राज्यातील एका बहुप्रतिक्षित रस्ते प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. अशातच आता ठाणे ते बोरिवली प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने प्रस्तावित करण्यात आलेल्या ठाणे-बोरिवली टनेल रोड प्रकल्पाबाबत आताची सर्वात मोठी अपडेट … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Mhada ची मोठी घोषणा, अर्ज केल्यानंतर हमखास मिळणार घर, कोणत्या भागात उपलब्ध होणार घर ? वाचा….

Pune Mhada News

Pune Mhada News : मुंबई, पुण्यात आपले एक हक्काचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिले आहे. पण अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अशा परिस्थितीत सर्वच लोकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. दरम्यान पुण्यात घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात घराच्या … Read more

मुंबई – पुणे प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘या’ भागात विकसित होणार नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट? वाचा सविस्तर

Maharashtra New Railway

Maharashtra New Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे. कारण की आगामी काळात मुंबई ते पुणे हा रेल्वे प्रवास आणखी वेगवान होणार आहे. यासाठी राज्यात एका नव्या रेल्वे मार्गाची निर्मिती होणार असून याच … Read more

मुंबई मेट्रो : ‘या’ दिवशी सुरु होणार आणखी एक नवा मेट्रो मार्ग ! 5.6 किमीच्या मार्गबाबत मोठ अपडेट

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. सध्या मुंबई शहरातील मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. मेट्रो लाईन 2B-चा मंडाळे आणि डायमंड गार्डन दरम्यानचा 5.6 किमीचा पट्टा लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने दोन दिवसांपूर्वी या मार्गांवर इलेक्ट्रिक पॉवरचा … Read more

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना या तारखेला मिळणार DA वाढीची भेट ! किती वाढणार महागाई भत्ता ? समोर आली नवीन अपडेट

7th Pay Commission DA Hike

7th Pay Commission DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकताच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरेतर केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला, याअंतर्गत केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 2 टक्के वाढ झाली. ही वाढ जानेवारी 2025 पासून … Read more

Instagram वरही ‘अहिल्यानगर लाईव्ह ‘चा दबदबा ! इंस्टाग्रामवर Ahilyanagarlive24 Videos झाले सुपरहिट

Ahilyanagarlive24 Videos News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना ब्रेकिंग न्यूज अपडेट्स देऊन मागील दहा वर्षांपासून सातत्याने आघाडीवर असलेल्या आणि नगर जिल्ह्यातील लोकांच्या विश्वासार्ह माहितीचा स्रोत ठरलेल्या ‘Ahilyanagarlive24’ ने सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘Ahilyanagarlive24’ च्या इंस्टाग्राम पेजने अल्पावधीतच लाखो लोकांपर्यंत पोहोचत लोकप्रियतेचा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी, ताज्या बातम्या, व्हिडीओ न्यूज यासाठी … Read more

आनंदाची बातमी ! पुढील 3 महिन्यात ‘या’ राज्यांना मिळणार तब्बल 12 Vande Bharat Express ! कसे असणार रूट? वाचा….

Vande Bharat Express

Vande Bharat Express : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे येत्या काही महिन्यांत सुमारे 12 नवीन वंदे भारत गाड्या सुरू करण्याच्या तयारीत आहे. खरेतर, सध्या देशातील 65 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. अन आता आणखी 12 नवीन गाड्या सुरु होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान … Read more

मुंबई मेट्रो संदर्भात मोठी अपडेट ! मुंबईकरांसाठी पुढील आठवड्यात खुला केला जाणार ‘हा’ नवा मेट्रो मार्ग, कसा असणार रूट, स्थानके किती असणार ? वाचा….

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या जे मेट्रो मार्ग सुरू आहे त्यांचा विस्तार देखील केला जातोय. अशातच आता मुंबई मेट्रोच्या बाबत एक मोठी अपडेट हाती आले आहे. मुंबई शहरातील नागरिकांना लवकरच एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास … Read more

वाईट काळ संपला रे ! 10 एप्रिलपासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. तसेच ग्रहांचा अस्त आणि उदय सुद्धा होत असतो. दरम्यान, शनी ग्रहाचे नुकतेच राशी परिवर्तन झाले आहे. शनी ग्रहाचे 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत परिवर्तन झाले आहे. शनी ग्रहाच्या या गोचरमुळे राशीचक्रातील अनेक राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक … Read more