महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठी भेट ! ‘या’ शहराला मिळणार एक नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?
Maharashtra Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील रेल्वे नेटवर्क मोठ्या प्रमाणात विस्तारले गेले आहे. जगातील विकसित देशांमध्ये रेल्वेच्या नेटवर्क फारच स्ट्रॉंग असते आणि यामुळेच देशाचे रेल्वे नेटवर्क देखील स्ट्रॉंग बनवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यासाठी देशात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित होत आहेत. देशातील जो भाग अजून पर्यंत रेल्वेने जोडलेला नाही तो … Read more