महाराष्ट्राच्या लेकीचा शेतीत चमत्कार…! तारुण्यात पतीचे निधन, मात्र खचून न जाता सुरु ठेवली शेती, आज तीस लाखांची करतेय उलाढाल
Successful Farmer: काळाच्या ओघात शेतीत (Farming) बदल केला तर काय होऊ शकते याची प्रचिती समोर आले आहे ती राज्यातील पश्चिम भागातून. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या एका महिला शेतकऱ्याने (Women Farmer) काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमयाही साधली आहे. महाराष्ट्राच्या लेकीने शेतीत (Agriculture) केलेला हा चमत्कार सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. … Read more