Successful Farmer: अनिल दादा फक्त तूच रे…! पट्ठ्याने लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडली, सुरु केलं मत्स्यपालन, आज पंचक्रोशीत नाव गाजतंय
Successful Farmer: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) असला तरी देखील देशातील अनेक नवयुवक शेतकरी पुत्र आता शेती (Farming) पासून दुरावत चालले आहेत. विशेष म्हणजे शेतकरी बांधव (Farmer) आपल्या पाल्यांना शेती (Agriculture) न करता उच्च शिक्षण देऊन नोकरी व उद्योगधंद्यांसाठी प्रेरित करीत आहेत. यामुळे गावाकडून शहराकडे आता मोठ्या वेगात स्थलांतर देखील होत आहे. ही निश्चितच शेती … Read more