Soybean Bazar Bhav : सोयाबीन बाजारभावाला लागली कुणाची नजर…! सोयाबीन दरात घसरण सुरुच, वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bazar Bhav : मित्रांनो आपल्या राज्यात सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला ऐतिहासिक बाजार भाव (Soybean Rate) मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र यावर्षी नवीन सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी सोयाबीन (Soybean Crop) उत्पादक शेतकरी बांधवांची (Farmer) चिंता वाढत असल्याचे चित्र आहे.

मित्रांनो खरे पाहता या वर्षी मागल्या वर्षी सारखा बाजार भाव मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव (Soybean Grower Farmer) चिंतेत बघायला मिळत आहेत. मित्रांनो सध्या सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आतच बाजार भाव (Soybean Market Price) मिळत आहे.

अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची चांगलीच निराशा झाली असल्याचे चित्र आहे. मित्रांनो जसे आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीनच्या बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो आज देखील आपण सोयाबीनच्या बाजारभावाविषयी विस्तृत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसीमध्ये आज एक हजार बारा क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसीमध्ये आज 1600 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 880 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- तुळजापूर एपीएमसीमध्ये आज 135 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 750 रुपये एवढा मिळाला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसीमध्ये आज 515 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला दोन हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 40 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 660 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसीमध्ये आज 1947 क्विंटल एवढे सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून चार हजार 970 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन ला मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 860 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- नागपूर एपीएमसीमध्ये आज 441 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 84 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 863 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज 180 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार्जर 699 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पाच रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 4852 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 500 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एपीएमसीमध्ये सर्वसाधारण बाजार भाव 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसीमध्ये आज 2570 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4 हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार तीनशे दोन रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 987 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 570 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 231 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 875 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर एपीएमसीमध्ये आज 218 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4145 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 560 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.