SNJB Nashik Bharti 2024 : नाशिकमधील SNJB येथे विविध पदांसाठी निघाल्या जागा, अर्ज पद्धती जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!

Content Team
Published:
SNJB Nashik Bharti 2024

SNJB Nashik Bharti 2024 : SNJB नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरती अंतर्ग “वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी / निवासी सर्जिकल अधिकारी, मॅट्रॉन, परिचारिका, एक्स-रे तंत्रज्ञ, प्रयोगशाळा. तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ/आहार कुक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करा.

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत BAMS, GNM, B.Sc. झालेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज principal.ayurved@snjb.org या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.snjb.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.

-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने गरजेचे आहे.

-सदर पदांकरिता सविस्तर सूचना snjb.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 असून देय तारखेअगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe