Rice Farming: धानाच्या शेतीतुन बक्कळ पैसा कमवायचा ना..! ‘या’ पद्धतीने करा भात शेतीचे व्यवस्थापन, मिळणार लाखोंचे उत्पन्न

Rice Farming: खरीप हंगामात (Kharif Season), देशातील बहुतेक शेतकरी (Farmer) त्यांच्या शेतात भात लावतात, कारण भात पीक (Paddy Farming) पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यावेळी भात पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळते. मात्र यंदा खरीप हंगामात काही ठिकाणी पाऊस (Rain) कमी झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत पिकावर अनेक घातक … Read more

Business Idea: शेतीतून लाखों रुपये कमवायचे ना…! शेतीसमवेतच ‘हे’ शेतीपूरक व्यवसाय करा, लाखोंची कमाई हमखास होणार

Business Idea: शेतकऱ्यांना एकात्मिक शेती (Farming) पद्धतीचा अवलंब करून उत्पन्न मिळवून देण्यासाठी आणि त्यांना शेतीसोबतच उत्पन्नाची (Farmer Income) इतर साधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. ही कामे करण्यासाठी शेती सोडण्याची गरज नाही, उलट ही कामे शेतीच्या अनेक गरजा पूर्ण करतात. यामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन आणि अन्न प्रक्रिया … Read more

Business Idea: भावांनो नोकरीं कशाला हवी…! ‘या’ पिकाची शेती करा, नोकरीपेक्षा अधिक कमवाल; कसं ते जाणून घ्या

Business Idea: मित्रांनो खरे पाहता भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. मात्र शेतीप्रधान देशात शेतकरी राजा (Farmer) शेती व्यवसायाला (Farming) अक्षरशा कंटाळला आहे. हेच कारण आहे की आता शेतकरी बांधव आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देऊन नोकरी करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. यामुळे आता नवयुवक शेतकरी पुत्र नोकरी करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र जर … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला ना…!! आजपासून पाऊस काही काळ विश्रांती घेणार, पण ‘या’ तारखेला पुन्हा पाऊस मुसळधार कोसळणार

Monsoon Update: राज्यात सध्या पावसाचे (Monsoon) वातावरण असल्याने शेतकरी बांधवांचे हवामान अंदाजाकडे (Monsoon News) मोठे बारीक लक्ष लागून आहे. राज्यात गेल्या काही दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली असल्याने शेतकरी बांधवांच्या खरिपातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. दरम्यान आता हवामानात मोठा बदल … Read more

Mushroom Farming: भावड्यानो अरे नोकरीला विसरा..! ‘या’ जातीच्या मशरूमची शेती सुरु करा, लाखों नव्हे करोडोत खेळणार 

Mushroom Farming: देशात असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगात मशरूमची (Mushroom) मागणी झपाट्याने वाढत आहे. खरे पाहता मशरूम मध्ये असलेले पोषक गुणधर्म पाहता मशरूमची मागणी दिवसेंदिवस आपल्या देशातही वाढतच चालली आहे. यामुळे मशरूमची शेती (Farming) आपल्या देशात देखील आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. अनेक आहार तज्ञ आत्तापर्यंत शाकाहारी लोकांना प्रोटीनची पूर्तता करण्यासाठी जॅकफ्रूटचे सेवन करण्याचा सल्ला … Read more

Sesame Farming: शेतकरी पुत्रांनो या पावसाळ्यात शेतीतुन लाखो कमवायचेत ना…! तिळाच्या ‘या’ जातीची लागवड करा, लाखों कमवणार

Sesame Farming: भारतात खरीप हंगामातील (Kharif Season) बहुतांश पिकांच्या पेरणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी विशेषता काही पावसावर आधारित शेती (Farming) केली जाते अशा ठिकाणी खरीप पिकांच्या पेरणीचे काम जोरात सुरू आहे. तीळ (Sesame Crop) हे देखील पावसावर अवलंबून असलेल्या पिकांपैकी एक आहे, ज्याच्या लागवडीसाठी चांगला पाऊस आणि सुपीक माती आवश्यक … Read more

ताई मानलं तुला…!! ताईंनी नोकरीला राम दिला, सुरु केली मशरूम शेती, कमवतेय वार्षिक 1 करोड

Successful Farmer: एकीकडे देशातील तरुण रोजगाराच्या शोधात महानगरांकडे तसेच विदेश वारीकडे वळत आहेत, त्यामुळे राज्यातील खेड्यापाड्यांतून स्थलांतर होत असून अनेक गावांचे रूपांतर विरानात झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातून होत असलेलं स्थलांतर एक चिंतेची बाब बनत चालली आहे. मात्र असे असले तरी आजच्या युगात देखील असे अनेक नवयुवक आहेत जे उच्चशिक्षित असून सुद्धा खेड्यात राहतात आणि … Read more

Soybean Farming: नाचों रे…! सोयाबीनचं नवीन वाण झालं विकसित, शेतकऱ्यांची होणारं चांदी; वाचा सविस्तर

Soybean Farming: भारतात खरीप हंगामातील (Kharif Season) यांची पेरणी जवळपास सर्व राज्यात आता आटपत आली आहे. सर्वत्र मोसमी पावसाने (Monsoon Rain) समाधानकारक हजेरी लावली असल्याने सोयाबीन पेरणीला (Soybean Sowing) देखील वेग आला आहे. आपल्या राज्यातील अनेक भागात सोयाबीन (Soybean Crop) पेरणीची कामे कधीच पूर्ण झाली असून आता सोयाबीन अंकुरण पावला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा 30 जुलैपर्यंतचा हवामान अंदाज…! शेतकऱ्यांची चिंता वाढली..! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धो-धो पाऊस

Monsoon Update: राज्यात सध्या काही जिल्ह्यात पाऊस (Rain) हा कायम आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस (Monsoon) कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली असून अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. साहाजिकच दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा अजून खर्च करावा लागणार आहे. शिवाय पहिल्यांदा पेरणी करण्यासाठी केलेला हजारो रुपयांचा … Read more

Successful Farmer: शेतीशिवाय काय आहे शेठ…!! रिटायर्ड फौजीने सेंद्रिय शेती सूरू केली, पाच लाखांची कमाई झाली; वाचा फौजीची भन्नाट यशोगाथा 

Successful Farmer: भारत हा कृषीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशात शेती (Farming) हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीमध्ये नुकसान सहन करावे लागत असल्याने देशातील अनेक शेतकरी बांधव आता शेती पासून दुरावत चालल्याचे चित्र आहे. एवढेच नाही तर शेतकरी बांधव आता आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घेऊन चांगल्या कंपनीत नोकरी … Read more

Business Idea: ऐकलं व्हयं…! शेतकरी पुत्रांनो नोकरीं करून लाखों कमवणार; पण, ‘या’ पाच झाडाची शेती करून करोडो कमवणार; कसं ते वाचा

Business Idea: आपला देश हा शेतीप्रधान देश (Agriculture country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती (Farming) क्षेत्रावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या उत्पन्नावर (Farmer Income) देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील जाणकार लोक तसेच कृषी तज्ञ शेतकरी बांधवांना (Farmer) काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करण्याचा आणि नवीन पिकांची तसेच बाजारात … Read more

अरे व्वा लई भारी…!! आता शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे आपला शेतमाल विकता येणार; या सरकारी अँप्लिकेशनचा मिळणार फायदा

Agriculture News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील पूर्णपणे शेतीवर (Farming) अवलंबून आहे. त्यामुळे देशातील शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmer Income) भर पडली तेव्हाच अर्थव्यवस्थेमध्ये देखील गती पाहायला मिळते. यामुळे देशातील शेतकरी बांधवांना (Farmer) शेती करताना अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला चांगला बाजारभाव … Read more

Soybean Farming: पितापुत्राची लई भारी जोडी..! सोयाबीन शेतीत योग्य व्यवस्थापण करून मिळवले एकरी 22 क्विंटल पर्यंत उत्पादन; वाचा यामागील गुपित

Soybean Farming: भारतात खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती (Soybean Cultivation) केली जाते. आपल्या राज्यात देखील सोयाबीन (Soybean Crop) शेती विशेष उल्लेखनीय आहे. अकोला जिल्हा (Akola) सोयाबीन उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) वेगवेगळे प्रयोग राबवत हेक्टरी 35 क्विंटलपर्यंत उत्पादन घेत आहेत. अकोला जिल्ह्यातील सोनाळा येथील प्रयोगशील … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा 20 जुलै पर्यंतचा हवामान अंदाज…! या जिल्ह्यात कोसळणार धो-धो पाऊस; वाचा डख यांचा सविस्तर अंदाज

Monsoon Update: राज्यात 15 आणि 16 जुलै या दोन दिवस पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यात मौसमी पावसासाठी (Monsoon News) पोषक वातावरण तयार झाले आहे. सध्या राज्यात मुसळधार पावसामुळे (Rain) तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे (Monsoon) खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. मोठ्या कष्टाने पेरलेल्या खरिपातील पिकांची आपल्या डोळ्यासमोर राख होताना शेतकरी … Read more

Business Idea: शेतकरी पुत्रांनो नोकरीं ऐवजी ‘या’ टेक्निकने भाजीपाला लागवड करा, लाखोंची कमाई होणारं

Business Idea: देशात गेल्या अनेक दशकापासून शेती व्यवसायात (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता पिकपद्धत्तीत काळाच्या ओघात मोठा बदल घडवत आहेत. खरं पाहता पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने अनेकदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. भाजीपाला पिकांच्या लागवडीदरम्यान ही समस्या मुख्यतः भेडसावते, परंतु आपल्या शास्त्रज्ञांनी अशा शेतीच्या पद्धतीही शोधून काढल्या … Read more

Panjabrao Dakh: शेतीत आता ‘हे’ काम करावे लागणार, तेव्हाचं यश मिळणार; पंजाबरावांनी सांगितला शेतीत यशस्वी होण्याचा मार्ग

Panjabrao Dakh: पंजाबराव डख (Panjabrao Dakh) महाराष्ट्रात एक नावाजलेले नाव आहे. पंजाबरावं (Panjabrao Dakh News) गेल्या काही वर्षांपासून आपल्या हवामान अंदाजासाठी (Panjabrao Dakh Havaman Andaz) संपूर्ण राज्यात रोज चर्चीले जाणारे व्यक्तिमत्व आहे. पंजाबरावं परभणी जिल्ह्यातील एक हवामान तज्ज्ञ म्हणून संपूर्ण राज्यात ओळखले जातात. शेतकरी बांधव (Farmer) पंजाबरावांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर आपली शेतीकामाचे (Farming) नियोजन आखत … Read more

Medicinal Plant Farming: शेतकरी पुत्रांनो ऐकलं व्हयं…! ‘या’ औषधी वनस्पतीची शेती करा, लाखों नव्हे करोडो कमवा; वाचा सविस्तर

Medicinal Plant Farming: अकरकारा (स्पिलाॅन्थेस अकमेला एल.) ज्याला एकमेला ओलेरेसिया देखील म्हणतात, ही एक अद्वितीय आणि बहुमुखी हर्बल वनस्पती आहे. ही एक दातदुखीविरोधी वनस्पती आहे ज्यामध्ये वैद्यकीय अनुप्रयोगांची विस्तृत श्रेणी आहे म्हणून ती एक महत्त्वाची औषधी वनस्पती म्हणून ओळखली गेली आहे.  अन्न आणि औषधांमध्ये ऐतिहासिक वापरामुळे आज जगभरात त्याची मागणी वाढत आहे. अकरकारा फुलांची सुरुवात … Read more

Successful Farmer: भावा फक्त तूच रे.…! बीकॉम नंतर शेती केली, अन तब्बल 40 लाखांची कमाई झाली; वाचा पट्ठ्याची अनोखी यशोगाथा 

Successful Farmer: देशातील नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र आता शेतीपासून दुरावत चालले आहेत. शेतीमध्ये (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी पुत्र आता शेती (Agriculture) नको रे बाबा असा ओरड करत आहेत. मात्र जर शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न (Farmer Income) मिळवले जाऊ शकते. अनेक नवयुवक सुशिक्षित तरुणांनी शेतीमध्ये … Read more