Soybean Bajarbhav : सोयाबीनच्या भावात मोठी घसरण..! काल सोयाबीन 7 हजारावर आज चक्क पाच हजाराच्या खाली, वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : मित्रांनो काल सोयाबीनला (Soybean Crop) नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Nagpur Apmc) 7111 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला होता.

काल या एपीएमसीमध्ये मिळालेला बाजार भाव (Soybean Market Price) हा गेल्या तीन ते चार महिन्यातील उच्चांकी बाजार भाव होता. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Soybean Grower Farmer) सोयाबीनचे बाजार भाव (Soybean Rate) आहेत आगामी काही दिवसात सुधारणा होईल अशी आशा होती.

मात्र आता सोयाबीनच्या बाजार भावाला पुन्हा एकदा उतरती कळा लागली आहे. ज्या नागपुर एपीएमसीमध्ये काल 7111 रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजार भाव मिळाला तसेच सहा हजार तीनशे रुपयाच्या वर सर्वसाधारण बाजार भाव मिळाला त्याच एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला 4775 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे आज नागपूर एपीएमसीमध्ये काल पेक्षा कमी आवक सोयाबीनची बघायला मिळाली. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी (Farmer) मध्ये मोठ्या संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान जाणकार लोकांनी या वर्षी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच बाजारभाव राहणार असल्याचे नमूद केले आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना या वर्षी सोयाबीन पिकातुन अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याचे चित्र आहे. मित्रांनो आपण रोजच सोयाबीनचे बाजार भाव जाणून घेत असतो. आज देखील आपण सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेणार आहोत.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1425 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 970 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला चार हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 90 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीन साठी नमूद करण्यात आला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसीमध्ये आज काळ्या सोयाबीनची 115 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 890 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 605 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :– पावती एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 1434 क्‍विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4881 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4715 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुर एपीएमसीमध्ये आज 236 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4775 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4656 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 485 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 896 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 698 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये सोयाबीनची 407 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 130 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 658 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 105 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 170 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 66 क्‍विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर येथे एमपी मध्ये आज 552 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 995 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 209 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची अडीचशे क्विंटल आवक नमूद करण्यात आली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.