महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ; पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला ‘या’ तारखेपर्यंत मुदत वाढ
Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेल्या एका विशेष एक्सप्रेस ट्रेन ला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये कोकण रेल्वे मार्गावर वाढलेली अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाकडून उधना ते मंगळूर दरम्यान विशेष … Read more