सरकारीमधून खासगी झालेल्या ‘ह्या’ बँकेच्या खातेदारांसाठी मोठी बातमी ; आरबीआयने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय
अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- जर आपले खाते सरकारीमधून खासगी झालेल्या आयडीबीआय बँकेत असेल तर आपण ही बातमी वाचली पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुधवारी सुमारे चार वर्षानंतर आयडीबीआय बँकेला ‘प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन’ (पीसीए) फ्रेमवर्क मधून काढून टाकले आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे आरबीआयने मे … Read more












