Corona Live Updates : उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना राज्यात बंदी !
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज सांयकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का, काय बंद होणार याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. फेसबुक Live च्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधला आहे. आपल्या राज्यात … Read more