इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत ५ गैरसमज
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता सद्यःस्थितीत पर्यायी इंधनाकडे भारताला झपाट्याने वळावे लागेल असे मत नुकतेच केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केले. देशात अतिरिक्त वीजनिर्मिती होत असल्याने इलेक्ट्रिक ऊर्जेकडे वळण्याचे लक्ष्य लवकरच साध्य होऊ शकते असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. मागील काही कालावधीत देशभरात इलेक्ट्रिक … Read more