कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झेडपी सरसावली; कर्मचाऱ्यांसाठी आखली ‘ही’ योजना
अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जून महिन्यापासून कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने सापडत आहेत. नगर जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असले तरी अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण महापालिकाहद्दीत सापडले आहेत. शहरातील करोनाचा वाढता … Read more