‘ही’महाआघाडी सरकारची बनवेगेरी
अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीचे शिवसेनेचे ५ नगरसेवकांसह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना जर राष्ट्रवादीत घेतले नसते तर ते भाजपच्या वाटेवर होते. असा खुलासा आ. लंके यांनी पक्षश्रेष्ठी व माध्यमांकडे केला आहे. तो चुकीचा आहे. ही महाआघाडी सरकारची बनवेगेरी आहे. असा आरोप तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केला आहे. सध्या राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस … Read more





