मोठी बातमी : अखेर ‘त्यांच्या’वर गुन्हा दाखल…कर्तव्याची जबाबदारी पोलिसांनी पार पाडल्याने मान नगरकरांसमोर उंच !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लघंन करुन रात्री दौड रोडवरील हाँटेल फुटलाँन्ड पार्कमध्ये सुरु असणाऱ्या हुक्का पाँटवर नगर तालुका पोलीसांनी छापा टाकला . यावेळी हाँटेल मालकासह दोन महिलांसमवेत नगर शहरातील २० जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्या दरम्यान हे प्रकरण मिटवण्यासाठी अनेक … Read more

आमदार थोरातांच्‍या वक्‍तव्‍याची खिल्‍ली उडवून आ.विखे पाटील म्‍हणाले…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : नेहरु, गांधींचे विचार सोडून कॉंग्रेस पक्षाच्‍या प्रदेशअध्‍यक्षांना मोतोश्रीच्‍या दारात जावे लागते हिच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्‍थान आहे याबद्दल न बोललेच बरे, मी पक्ष सोडला म्‍हणुन त्‍यांना पद मिळाले. आता मंत्री पद टि‍कविण्‍यासाठी त्‍यांची धडपड आहे. कोण कोणाच्‍या पाया पडतो हे पाहणारे आ.थोरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात थांबुन काय … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र महेश भागवत आता झाले तेलंगणाचे पोलीस महासंचालक ! वाचा पाथर्डीतून सुरु झालेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास !

एका मराठी अधिकाऱ्याची ही झेप अहमदनगरसाठी अभिमानाची बाब आहे.महेश भागवत हे सध्या रचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आता, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचाकपदी विराजमान होत आहेत.

उद्या आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण : 500 वर्षांनंतर घडून येणार असे काही…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : 2020 मधील पहिले सूर्यग्रहण रविवार, 21 जून रोजी लागणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. अनेकार्थाने यंदाचे सूर्यग्रहण अद्भूत ठरणार आहे. सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण रविवार, 21 जून रोजी लागणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. काही ठिकाणी हे ग्रहण खग्रास, तर काही ठिकाणी कंकणाकृती स्वरुपात हे ग्रहण … Read more

आमदार रोहित पवार यांच्याकडून सूचक इशारा, म्हणाले जो जनतेचे हित पाहील त्यालाच…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : जनतेने ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून दिले, ते नगरसेवक मध्यंतरी गायब झाले होते. त्यांनी स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांना पक्षात प्रवेश देण्यात गैर काय? भविष्यात मात्र ज्यांची प्रतिमा स्वच्छ असेल व जो जनतेचे हित पाहील त्यालाच ताकद दिली जाईल असा सूचक इशारा आमदार रोहित पवार यांनी जामखेड … Read more

साईबाबांनी सांगितलेली ‘ही’ अकरा वचने लक्षात ठेवली तर तुमच्यावर कोणतेच संकट येणार नाही !

शिर्डीच्या साईबाबांचा महिमा अगाध आहे. साईंचे भक्त संपूर्ण जगभर पसरले आहेत. साईंच्या मंदिरात  भक्तगण लाखोंची देणगी देतात. जो एकदा शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला जाऊन येतो तो कायमचा साई बाबांचा होऊन जातो. आज आपण जाणून घेऊयात शिर्डी साईबाबांच्या महिमेविषयी, त्यांच्या विषयी…  – साई बाबा एक अवतारी पुरुष आहेत. त्यांना देवाचे एक रूप मानले जाते. – ते … Read more

शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याने आ. निलेश लंके यांचे भवितव्य उज्ज्वल !

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : आमदार नीलेश लंके यांनी टाकळीहाजी येथे जाऊन शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राजेंद्र जासूद, जि. प. सदस्य सुनीता गावडे, राजेंद्र गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे, माजी उपसरपंच अजित गावडे आदी उपस्थित होते. पोपटराव गावडे म्हणाले,आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाला हरवलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  कोरोनातुन बचावलेल्या पोलीस कर्मचार्‍याचा वांबोरी रेल्वे स्टेशन नजीक झालेल्या रस्ता आपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माधव संपत शिरसाठ वय 28 असे मयताचे नाव असून ते मुंबई च्या सहारा पोलीस ठाण्यात नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव आला होता, औषध उपचारादरम्यान ते त्यातून बरे झाले होते. दरम्यान … Read more

डिप्रेशन नव्हे तर ‘हे’ कारण आहे सुशांतच्या आत्महत्येचं ? नवी माहिती आली समोर

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याब राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले. पोस्टमार्टम रिपोर्टमधून सुशांतनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान, आता सुशांतच्या आत्महत्येमागचं कारण फक्त डिप्रेशन नाही तर प्रेम प्रकरण असल्याचं समोर आलं आहे. सुशांत गेले काही महिने डिप्रेशनवरील औषधं घेत नव्हता. आत्महत्येच्या एक दिवस आधी … Read more

विकासाचा भगीरथ सदैवं नामदार साहेब !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याची भूमी थोर संतांची, ऐतिहासिक परंपरा लाभलेला जिल्हा. यामध्ये असंख्य थोर शिक्षण तज्ञ सहकाराच्या पंढरीमध्ये विविध व्यवस्थेचा उगम झालेला आहे. यातच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. मा. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याच विचारावर वाटचाल करणारे माजी मंत्री आमदार श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील … Read more

‘तो’रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत शाळा रहाणार बंदच !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील शेवटचा कोरोना रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत नगर तालुक्यातील एकही शाळा भरवणार नाही. या बाबतचा ठराव १२ जूनला झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सभापती कांताबाई कोकाटे यांनी दिली. दरवर्षी १५ जूनपर्यंत सर्व शाळा सुरू होतात, परंतु या वर्षी कोरोनामुळे शाळा उघडण्याची तारिख पंधरा … Read more

२०२४ मध्ये सुशांतला जायचं होत त्याने चंद्रावर खरेदी केलेल्या जागेवर पण…

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : अभिनेता सुशांत सिंग याने आज गळफास घेत आत्महत्या केली. संपूर्ण इंडस्ट्रीवर त्यामुळे शोककळा पोहोचली. परंतु सुशांतची सुरवातीची कमाई २५० रुपये होती. परंतु त्याने कष्टाच्या जोरावर खूप प्रसिद्धी आणि पैसे मिळवला. त्याने चंद्रावरदेखील जमीन खरेदी केली होती. चंद्रावरील जमिनीचा एक तुकडा सुशांतने खरेदी केला होता आणि याच ठिकाणी जाण्याचं त्याचं स्वप्न … Read more

त्यांचे परीक्षेतही राजकारण …तनपुरे यांचा भाजप वर आरोप !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. असा गंभीर आरोप उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच विद्यार्थी … Read more

राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी काहीही करत नाहीये…

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  महाराष्ट्रातले ताळमेळ नसलेले तीन पक्षांचे तीन तिघाडा, काम बिघाडा सरकार आहे. कोणाचाच कोणाला मेळ नसलेले हे अमर, अकबर, अँथनी आहेत, अशी टीका शनिवारी केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर केली. मंत्री रावसाहेब दानवे यांनी नगरला धावती भेट दिली. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवास्थानी ते … Read more

अ‍ॅक्टर व्हायचे असेल तर अगोदर आपले शिक्षण पूर्ण करा

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून थेट-भेट फेसबुक लाईव्ह मुलाखतींचा हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या फेसबुक लाईव्ह मुलाखती घेतल्या जात आहे. याअंतर्गत मुळ नगरची असलेली अर्शीन मेहता हिची मुलाखात घेण्यात आली. तीने नगरच्या युवकांशी संवाद साधताना अ‍ॅक्ट्रेस व्हायचे असेल तर अगोदर आपले शिक्षण … Read more

देशातील सर्वात मोठ्या अखंड हरिनाम सप्ताहवर कोरोनाचे संकट !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : कोरोनामुळे  लाखो भक्तांच्या उपस्थितीच्या उच्चांकीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या गंगागिरी महाराज यांच्या यंदाच्या १७३ व्या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रशासनाकडून परवानगी मिळाली तरच सप्ताह होणार आहे. दरम्यान परवानगी मिळावी म्हणून सप्ताह कमिटीने अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. श्रीरामपूर शहराजवळ शिरजगाव हद्दीत ऑगस्ट महिन्यात हा धार्मिक … Read more

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की, त्यांना वाईट वाटतं

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 : कुठल्याही परिस्थितीत राज्यातील सरकार अडचणीत यावं, यासाठी ते देव पाण्यात घालून बसले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की, त्यांना वाईट वाटतं, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी भाजपवर केली. कोरोना आढावा बैठकीनंतर मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात होणार राजकीय भूकंप

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : शिवसेना नगरसेवक व काही प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पक्ष प्रवेश करणार असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. या वृत्तास आमदार नीलेश लंके यांच्या विश्वासू सहकाऱ्यानी दुजोर दिला आहे. जर काही कारणनामुळे   वर्धापनदिनी प्रवेश झाले नाही, तरी महिनाभरात  पारनेकरांना हि धक्कादायक बातमी ऐकण्यास जरूर  मिळेल, असेही … Read more