चेन्नई सुपरकिंग्ज संघ अडचणीत
अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- चेन्नई सुपरकिंग्ज आपला स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिसच्या दुखापतीमुळे अडचणीत येऊ शकतो. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर प्लेसिसने कन्कशनमुळे इंग्लंडच्या द हंड्रेड स्पर्धेतून माघार घेतली. आता त्याच्या आयपीएलच्या उर्वरित सत्रात खेळण्यावरदेखील शंका आहे. प्लेसिस डोक्याला लागलेल्या जुन्या दुखण्यामुळे त्रस्त आहे. ती दुखापत पुन्हा एकदा उद्भवली. वैद्यकीय समितीच्या सल्लानंतर तो काही दिवस … Read more
