Vivo X90 series : अखेर शक्तिशाली कॅमेरासह लाँच झाली विवोची आगामी सीरिज, पहा किंमत आणि फीचर्स
Vivo X90 series : अखेर दिग्ग्ज टेक कंपनी विवोने आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ही कंपनी सतत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि इतर टेक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एकापेक्षा एक जबरदस्त असे स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता या कंपनीने आपली आगामी सीरिज Vivo X90 series जागतिक स्तरावर लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Vivo X90, … Read more