Recharge Plan : निवडणूकीच्या निकालानंतर मोबाईल वापरकर्त्यांना बसणार मोठा धक्का, रिचार्जच्या किंमत वाढवणार, वाचा…
Recharge : सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे, अशातच मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. देशातील टेलिकॉम कंपन्या निवडणुकीच्या निकालानंतर रिचार्ज प्लॅन महाग करू शकतात. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. टेलिकॉम कंपन्या त्यांच्या योजना 25 टक्के पर्यंत महाग करू शकतात. गेल्या काही वर्षांतील ही चौथी दरवाढ असेल. योजना महाग करून, कंपन्यांना त्यांचे ARPU … Read more