iPhone 14 Offers : विश्वास बसेना ! अवघ्या 1 हजारात मिळत आहे आयफोन 14 ; खरेदीसाठी लागल्या रांगा

iPhone 14 Offers :  तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन iPhone खरेदीचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला आता नवीन iPhone खरेदीसाठी हजारो रुपये मोजावे लागणार नाही. तुम्ही बाजारात असणाऱ्या एका भन्नाट ऑफरचा फायदा घेऊन नवीन iPhone अवघ्या 1 हजारात खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या ऑफर अंतर्गत … Read more

Smartphone 5G Setting : मस्तच! आता 4G मोबाईलमध्येही चालणार सुपर फास्ट 5G इंटरनेट, फक्त करा हे काम

Smartphone 5G Setting : देशात रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनीकडून 5g इंटरनेट नेटवर्क ची चाचणी सुरु करण्यात आली आहे. तसेच देशातील अनेक शहरांमध्ये 5g इंटरनेट सुरु झाले आहे. जिओ कंपनीकडून ग्राहकांना सध्या मोफत 5g इंटरनेट सुविधा दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर 2022 मध्ये 5G नेटवर्क सुविधा लाँच करण्यात आली आहे. तसेच एअरटेल … Read more

Google Pixel 7A : ठरलं तर मग! ‘या’ दिवशी लॉन्च होणार शानदार फीचर्ससह गुगलचा नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या खासियत

Google Pixel 7A : गुगल या टेक कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला Google Pixel 6A हा स्मार्टफोन लाँच केला होता. अशातच आता ही कंपनी आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी आता Google Pixel 7A हा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. आपल्या सर्व स्मार्टफोनप्रमाणे कंपनी या फोनमध्येही शानदार फीचर्स देईल. परंतु, अजूनही या कंपनीने आपल्या … Read more

OPPO Reno 8T 5G : स्मार्टफोनप्रेमींनो सोडू नका अशी संधी!! ओप्पोचा 5G फोन फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करता येतोय

OPPO Reno 8T 5G : ओप्पो ही भारतातील दिग्ग्ज टेक कंपनी आहे. कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन आणि शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करते. अशातच आता कंपनीने काही दिवसांपूर्वी OPPO Reno 8T 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची मूळ किंमत 38,999 रुपये इतकी आहे. परंतु, यावर आता फ्लिपकार्ट खूप मोठी सवलत देत … Read more

iPhone 13 Offer : मस्तच.. पुन्हा स्वस्तात मिळतोय iPhone 13, 40 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदीची सुवर्णसंधी

iPhone 13 Offer : आयफोनच्या किमती इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनपेक्षा जास्त असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही तो विकत घेता येत नाही. कंपनीने काही दिवसांपूर्वी iPhone 13 हा फोन लाँच केला होता. आपल्या सर्व फोनप्रमाणे यात कंपनीने जबरदस्त फीचर्स दिली आहेत. कंपनीच्या या फोनची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे. परंतु, आता या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी … Read more

Oppo Find N2 Flip : बजेट ठेवा तयार! ड्युअल डिस्प्लेसह भारतात लॉन्च झाला ओप्पोचा नवीन स्मार्टफोन, मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत

Oppo Find N2 Flip : ओप्पोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकताच आपला नवीन स्मार्टफोन Oppo Find N2 Flip लॉन्च केला आहे. आणि या स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत मिळत आहे. त्यामुळे तुमची त्यावर हजारो रुपयांची बचत होऊ शकते. कंपनीकडून आपल्या वापरकर्त्यांसाठी SuperVOOC चार्जिंग बॅटरी यात मिळत आहे. फोनमध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप उपलब्ध … Read more

Nokia C12 Launch Price India : नोकियाने लॉन्च केला स्वस्तात मस्त स्मार्टफोन, कमी किमतीत मिळतायेत भन्नाट फीचर्स; किंमत आहे फक्त…

Nokia C12 Launch Price India : जर तुम्ही नोकिया स्मार्टफोनचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण कंपनीने नुकताच नोकियाचा लेटेस्ट स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचे नाव Nokia C12 आहे. Nokia C12 स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे. Android 12 Go Edition असलेला फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये लॉन्च करण्यात आला … Read more

Carrier AC Offers : अरे वाह ! अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळत आहे 1.5 टन स्प्लिट एसी ; असा घ्या लाभ

Carrier AC Offers : बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात एसी खरेदी होताना दिसत आहे. या संधीचा लाभ घेत Amazon ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट सेल सुरु केला आहे. या सेलचा लाभ घेऊन तुम्ही आता तुमच्यासाठी अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये कॅरियर 1.5 टन स्प्लिट एसी खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट सेलबद्दल संपूर्ण माहिती. Carrier … Read more

Smartphone Under 18000 : कमी बजेटमध्ये घरी आणा ‘हे’ जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन, पहा यादी

Smartphone Under 18000 : भारतीय टेक बाजारात सतत शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच होत आहेत. अनेक टेक कंपन्या त्यांचे 5G स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. मागणी आणि फीचर्स चांगले असल्याने या सर्व स्मार्टफोनच्या किमती खूप जास्त आहेत. त्यामुळे बजेट कमी असल्याने अनेकांना चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टफोन विकत घेत येत नाही. परंतु, आता तुम्ही कमी … Read more

Fraud Alert : चुकूनही तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करू नका ‘ही’ अ‍ॅप्स, नाहीतर झटक्यात जाईल तुमची आयुष्यभराची कमाई

Fraud Alert : सध्याच्या काळात अनेकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक कामे चुटकीसरशी होत आहे. तसेच त्यामुळे सगळे जग मुठीत आले आहे. स्मार्टफोनचे खूप फायदे असले तरी त्याचे तोटेही आहेत. आता स्मार्टफोन म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची अ‍ॅप्स आलीच. परांतु, याच अ‍ॅपमुळे तुमचे खाते एका मिनिटात रिकामे होऊ शकते. कारण अशी अनेक बनावट अ‍ॅप्स आहेत जी … Read more

Nokia C12 : स्वस्तात मस्त! नोकियाने भारतात लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन, किंमत आहे 6000 रुपयांपेक्षाही खूपच कमी

Nokia C12 : भारतीय टेक बाजारात नोकियाने आपला आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन आहे. जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीने Nokia C12 स्मार्टफोन बाजारात आणला असून तुम्ही आता तो 6000 रुपयांपेक्षाही खूप कमी किमतीत … Read more

Apple iPhone Discount : iPhone 14 चाहत्यांसाठी मोठी संधी ! या ऑफरमध्ये मिळतोय बंपर डिस्काउंट

Apple iPhone Discount : जर तुम्ही iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Flipkart Big Saving Days सध्या मोठ्या डिस्काउंट ऑफर देत आहे, यामध्ये तुम्ही खूप कमी पैशात तुमच्या स्वप्नातील iPhone खरेदी करू शकता. जर तुम्हाला या डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही दिवस शिल्लक आहेत आणि आज आम्ही तुम्हाला या ऑफरबद्दल … Read more

Amazon Discount Offer : ऑफर… ऑफर !! Amazon वर फक्त 100 रुपयांत खरेदी करा या गरजेच्या वस्तू; पहा यादी

Amazon Discount Offer : जर तुम्ही एका खास ऑफरची वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण Amazon सध्या तुमच्या सर्व जीवनावश्यक वस्तूंवर मोठी ऑफर देत आहे. यामध्ये जी गॅजेट्स तुम्ही बाजारातून ₹ 300 ते ₹ 400 मध्ये खरेदी करता, तीच गॅझेट तुम्हाला Amazon वर ₹ 100 पेक्षा कमी किमतीत दिली जात आहेत. … Read more

Portable Fridge : आत्तापर्यंतचा सर्वात स्वस्त फ्रीज! खरेदी करा फक्त 2 हजार रुपयांना; पहा वैशिष्ट्ये

Portable Fridge : मार्च महिन्यात उष्णतेमध्ये हळूहळू वाढ होत जाते. आणि एप्रिल महिन्यात उन्हामध्ये प्रचंड वाढ झालेली असते. त्यामुळे अनेकजण थंड पदार्थ खाणे तसेच थंड पाणी पिण्यासाठी फ्रिज घेत असतात. पण फ्रिजच्या किमती जास्त असल्याने अनेकांना तो खरेदी करता येत नाही. जर तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हाला फ्रिज घेईचा असेल तर काळजी करू नका. … Read more

Technology : तुमच्या घरातील पंखा स्लो झालाय का? काळजी करू नका, कासवाच्या गतीने फिरणारा फॅन धावेल बुलेट ट्रेनच्या स्पीडने; फक्त करा हे काम

Technology : सध्या उन्हाळा सुरु झाला असून घरामध्ये प्रचंड गरम होत असते. अशा वेळी या गरमीपासून तुमच्या घरातील पंख तुम्हाला वाचवू शकतो यासाठी तुमच्या घरातील फॅनचे स्पीडही चांगले असायला हवे आहे. जर आपल्या घरातील फॅनचा स्पीड कमी झाला असेल आणि आपण उष्णतेमुळे खूपच हैराण होत असाल तर आज आम्ही आपला फॅन स्लो का होतो आणि … Read more

Amazon Offer : धमाकेदार ऑफर ! लॅपटॉप, टॅब्लेटपासून ते स्मार्टवॉचपर्यंत, सर्वकाही मिळेल स्वस्तात; ऑफर जाणून घ्या

Amazon Offer : जर तुम्ही एका जबरदस्त ऑफरची वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहेर. कारण Amazon आता तुम्हाला कमी पैशात एक भन्नाट ऑफर देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार Amazon ने ‘मेगा इलेक्ट्रॉनिक्स डेज’ची घोषणा केली आहे, ज्यामध्ये लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टवॉच आणि इयरबड्सपासून ते स्पीकरपर्यंत सर्व काही स्वस्त मिळत आहे. जर तुम्ही नवीन गॅजेट … Read more

Oppo Reno 7 Pro : भारीच की! आता 47 हजारांचा ‘हा’ फोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार, कुठे मिळत आहे संधी पहा

Oppo Reno 7 Pro : स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता त्यांना खूप स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. होय, कारण आता Oppo Reno 7 Pro या स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर मिळत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 47,990 रुपये इतकी आहे. परंतु, त्यावर ऑफर मिळत असल्याने तो तुम्ही 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी … Read more

Cheapest AC : आता उन्हाळ्यातही मिळणार थंडगार हवा! हा एसी मिळतोय खूपच स्वस्त, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Cheapest AC : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु होत आहेत. त्यामुळे उष्णतेत देखील प्रचंड वाढ होऊ शकते. हवामान खात्याकडून यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज देखील वर्तवला आहे. त्यामुळे अनेकजण आता एसी खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहेत. बाजारात एसीची किंमत खूपच आहे. पण जर तुमचे बजेट कमी असेल तरीही तुम्ही स्प्लिट एअर कंडिशनर घेऊ शकता. … Read more