भारत

Air Conditioner : होणार बंपर बचत ! एसी चालवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा ; वीज बिल येईल शून्य

Air Conditioner : देशात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे आता घरात मोठ्या प्रमाणात एसी वापरल्या जात आहे ज्याचा फाटक दरमहा वीज बिलाच्या स्वरूपात बसतो. घरात किंवा ऑफिसमध्ये जास्त प्रमाणत एसी वापरल्याने दरमहा हजारो रुपयांचे वीज बिल भरावे लागते. यामुळे आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा फायदा घेत तुम्ही तुमचे एसी बिल निम्म्याने कमी करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही दिवसभर एसीमध्ये आरामात बसू शकता.

पंख्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरा

उन्हाळ्यात पंखे दिवसभर चालतात अशा परिस्थितीत पंख्यांची वेळोवेळी सर्विसिंग करत राहा. फॅनमध्ये फक्त इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरा. कंडेन्सर आणि बॉल बेअरिंग खराब होत असल्यास, ते त्वरित बदला.

ऑइलिंग

भारतातील बहुतांश घरांमध्ये एसीचा वापर जास्त केला जातो. एअर कंडिशनरच्या पार्टसना वेळोवेळी ऑइलिंग केले पाहिजे. जर पंप जास्त चालला तर पंप अधिक पावर काढतो म्हणूनच वेळोवेळी ऑइलिंग करत राहा.

एसी 24 ते 26 डिग्री दरम्यान सेट करा

तासनतास एअर कंडिशनर चालवल्याने जास्त वीज लागते. एसी चालवण्याबरोबरच पंखा चालू ठेवा. एसीचे तापमान 24 ते 26 अंशांच्या दरम्यान सेट करा. दर 10 ते 15 दिवसांनी एअर फिल्टर पूर्णपणे धुवा आणि स्वच्छ करा. फिल्टरमध्ये धूळ साचल्यामुळे पूर्ण कूलिंग मिळत नाही आणि एसी बराच वेळ चालवावा लागतो.

लक्षात ठेवा एसी चालू असताना खिडक्या-दारे बंद ठेवावीत अन्यथा एसीची थंड हवा जास्त बाहेर जाईल आणि रूम थंड होऊ शकणार नाही. म्हणूनच या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्हीही उन्हाळ्यात आरामात तुमच्या घरात एसी आणि कुलरचा आनंद घेऊ शकता. यासोबतच तुमचे वीज बिलही खूप कमी होईल.

हे पण वाचा :- Tata Tiago: संधी गमावू नका ! 1.5 लाखात घरी आणा टाटाची ‘ही’ पावरफुल कार ; ऑफर पाहून व्हाल थक्क

Ahmednagarlive24 Office

Recent Posts