Honda Activa : सध्या ऑटो क्षेत्रात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर म्हणून Honda Activa ला ओळखले जाते. तसेच ही स्कूटर अधिक लोकप्रिय झाली आहे. होंडा कंपनीकडून सध्या Honda Activa चे अनेक नवीन मॉडेल लॉन्च केली जात आहेत.
लवकरच कंपनीकडून Honda Activa चे इलेक्ट्रिक मॉडेल कंपनीकडून लॉन्च केले जाणार आहे. कंपनीकडून ग्राहकांना Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काय नवीन फीचर्स दिले जाणार याची उत्सुकता लागली आहे.
जर तुम्ही Honda Activa स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही Honda Activa स्कूटर फक्त ३० हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
होंडा एक्टिवा स्कूटर
ऑटोमोबाईल कंपनीची सुप्रसिद्ध कंपनी होंडा मोटर्सची सुप्रसिद्ध स्कूटर Honda Activa तिच्या वैशिष्ट्यांमुळे विक्रीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये तुम्हाला दमदार फीचर्स मिळतात. या स्कूटरला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
उत्तम ऑफर
जर तुम्हाला फक्त ३० हजारांमध्ये स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन वेबसाइटवर जाऊन ती खरेदी करावी लागेल. कारण या स्कूटरची एक्स शोरूम किंमत ९० हजारांच्या पुढे आहे.
पण Cars24 या ऑनलाईन वेबसाइटवर तुम्हाला Honda Activa स्कूटर फक्त ३० हजार रुपयांमध्ये मिळेल. Honda Activa विकण्यासाठी ठेवलेली स्कूटर २०१२ मधील मॉडेल आहे. तसेच तिचे पासिंग दिल्लीमधील आहे.
जर तुम्हाला ही स्कूटर विकत घ्यायची असेल, तर तुम्ही या वेबसाइटवरून ही स्कूटर खरेदी करू शकता. पण तुम्ही स्कूटर खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. खरेदी कारण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे. तसेच स्कूटर सुव्यवस्थित आहे की नाही हे देखील आवश्य पाहावे.