Maruti Swift : जर तूम्हीही कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत आहात आणि तुमचे बजेट कमी आहे तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या कमी बजेटमध्ये देखील कार खरेदी करू शकता. तुमचे मारुती स्विफ्ट खरेदी करण्याचे स्वप्न कमी पैशात पूर्ण होईल.
मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतीय ऑटो बाजारात अधिक लोकप्रिय आहेत. कमी किंमत आणि मायलेज जास्त असल्याने या कंपनीच्या कार सर्वाधिक विकल्या जातात. तसेच स्विफ्ट ही कार सर्वाधिक विकली जात आहे.
मारुती सुझुकीच्या काही कार कमी किमतीमध्ये मारुती सुजुकी ट्रू वैल्यू की वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कार खरेदी करून तुम्ही पैशांची मोठी बचत करू शकता. तसेच या कार खरेदीवर तुम्हाला रॉड टॅक्स देखील भरावा लागणार नाही. तसेच नंबर प्लेट देखील त्वरित मिळेल.
मारुती सुझुकीच्या काही जुन्या सिवेफ्ट कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्या तुम्ही सहजपणे खरेदी करू शकता. या कार चांगल्या कंडिशनमध्ये उपलब्ध आहेत. तसेच या कारची पूर्णपणे माहिती पाहून तुम्ही या कार खरेदी करू शकता.
फरिदाबादमध्ये तुम्हाला २०२० मधील मारुती स्विफ्ट VDI विक्रीसाठी उपलब्ध आहे. तिची किंमत ४.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार पेट्रोल इंजिन आहे. या कारने आतापर्यंत 12417 किमी अंतर कापले आहे.
दुसरी मारुती स्विफ्ट LXI ही कार गुना या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारचे मॉडेल २०२० मधील आहे. या कारची किंमत 5.25 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कारने आतापर्यंत 137712 किमी अंतर कापले आहे. या कारचे इंजिन पेट्रोल आहे.
या ठिकाणी आणखी एक मारुती स्विफ्ट LXI कार विक्रीसाठी मेरठमध्ये उपलब्ध आहे. ही कार २०२० मध्ये खरेदी करण्यात आली आहे. तिची किंमत 5.30 रुपये ठेवण्यात आली आहे. या कारचे इंजिन पेट्रोल आहे तर या कारने आतापर्यंत 38450 किमी अंतर कापले आहे.
मारुती स्विफ्ट VDI ही कार 5.80 लाख रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही जोधपूरमधून ही कार खरेदी करू शकता. या कारचे इंजिन डिझेल आहे. या कारने आतापर्यंत 38490 अंतर कापले आहे.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा