भारत

Tata Car Offers : धमाका ऑफर! टाटाची ही कार फक्त 4 लाखांना उपलब्ध, कारवर मिळतेय 2.5 लाख रुपयांची बंपर सूट

Tata Car Offers : टाटा कंपनीच्या कार ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. तसेच कंपनीकडून नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. टाटाच्या कार कमी किमतीमध्ये उपलब्ध असल्याने अनेकजण याकडे आकर्षित होत आहेत. अनेकवेळा कारवर बंपर ऑफर देखील दिले जाते.

कमी बजेट असणाऱ्यांना टाटा कंपनीची कार घेण्याची सुवर्णसंधी आहे. Tata Altroz कार ही कमी पैशात खरेदी केली जाऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.34 लाख ते 9.99 लाख रुपये आहे.

ही कार तुम्ही कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. फक्त ४ लाखांमध्ये ही कार खरेदी करता येऊ शकते. Tata Altroz ही एक वापरलेली कार आहे. ती तुम्ही कमी पैशामध्ये खरेदी करू शकता.

Tata Altroz ​​CarWale ऑफर

Carwale ऑनलाईन वेबसाइटवर टाटा Altroz कार कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. 2020 मधील या कारचे मॉडेल पेट्रोल इंजिन आहे. मॅन्युअल गिअरबॉक्स ही कार उपलब्ध आहे. 55 किमी ही गाडी धावली आहे. या कारची किंमत 5.75 लाख ठेवण्यात आली आहे.

Tata Altroz ​​OLX ऑफर

OLX ऑनलाईन वेबसाइटवर देखील अल्ट्रोज कार विकण्यासाठी ठेवण्यात आली आहे. 2021 मधील ही कार आहे. 5.61 लाख रुपयांमध्ये ही कार खरेदी केली जाऊ शकते.

Tata Altroz ​​Droom ऑफर

पुढील ऑफर Droom साइटवर उपलब्ध असेल, जिथून तुम्ही 2021 मॉडेल Altroz ​​फक्त 5.45 लाख रुपयांना खरेदी करू शकता. कारने आत्तापर्यंत 38,000 किमी अंतर पूर्ण केले आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts