भारत

Flipkart Big Saving Days : बंपर ऑफर! उन्हाळा सुरु होण्याआधी अर्ध्या किमतीत मिळवा AC, पहा कुठे आहे ऑफर?

Flipkart Big Saving Days : देशात सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे कोणीही एसीचा वापर करत नाही. थंडी असल्याने सर्वजण हिटरचा वापर करत आहेत. मात्र लवकरच उन्हाळा सुरु होणार असल्याने उष्णता वाढणार आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण एसीचा वापर करतात. मात्र काहीचे एसी खरेदी करण्याचे बजेट नसते. जर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट वर भन्नाट सेल लागला आहे. यामध्ये अनेक कंपन्यांच्या एसीवर बंपर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक कंपनीचे एसी निम्म्या किमतीमध्ये उपलब्ध होतील.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमध्ये एसी अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत. एसींवर 55 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. खालील कंपनीचे एसी तुम्हाला ऑफरमध्ये खरेदी करता येतील.

Hitachi 1 Ton 3 Star Split Inverter AC

Hitachi 1 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर AC ची लॉन्चिंग किंमत 48,200 रुपये आहे, परंतु AC फ्लिपकार्टवर 37% च्या सूटसह उपलब्ध आहे. हे फ्लिपकार्ट वरून 29,980 रुपयांना खरेदी करता येऊ शकते. यानंतर अनेक बँक ऑफर्स देखील आहेत. त्यामुळे हा एसी आणखी स्वस्त मिळू शकतो.

Voltas 1.5 Ton 5 Star Split Inverter AC

व्होल्टास 1.5 टन 5 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसीची लॉन्चिंग किंमत रु. 67,990 आहे, परंतु फ्लिपकार्टवर रु. 41,990 मध्ये उपलब्ध आहे. ICICI आणि Citi Bank च्या क्रेडिट कार्ड्सवरून पेमेंट केल्यास 1500 रुपयांची सूट देखील मिळेल. त्यामुळे पैशांची बचत होईल.

LG Super Convertible 6-in-1 Cooling 1.5 Ton 5 Star Split Dual Inverter

LG Super Convertible 6-in-1 Cooling 1.5 Ton 5 Star Split Dual Inverter ची किंमत Rs.75,990 आहे पण Flipkart वर Rs.41,990 मध्ये उपलब्ध आहे. या सेलमुळे ग्राहकांच्या पैशांची मोठी बचत होत आहे.

SAMSUNG Convertible 1 Ton 3 Star Split Inverter AC

SAMSUNG Convertible 1 Ton 3 Star Split Inverter AC ची किंमत जरी 50,990 रुपये असली तरी ती Flipkart वर 27,999 रुपयांना उपलब्ध आहे. या सेलचा फायदा घेतला तर ग्राहकांना त्यांना एसी निम्म्या किमतीमध्ये मिळू शकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts